agriculture news in marathi, The decision was taken by the Government in milk parlance | Agrowon

दूध दरकपात शासननिर्णय परभणीत जाळला
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत दूध खरेदीच्या दरामध्ये कपात करण्याबाबतचा शासन निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बुधवारी (ता. ३१) परभणी येथे जाळण्यात आला.

दुष्काळामुळे शेती पिकांचे उत्पादन मिळत नसल्यामुळे शेतकरी दूध व्यवसायाकडे वळले आहेत. परंतु शासनाने म्हैस आणि गायीच्या दुधामागे प्रतिलिटर २ रुपयांची कपात केली आहे.

परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत दूध खरेदीच्या दरामध्ये कपात करण्याबाबतचा शासन निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बुधवारी (ता. ३१) परभणी येथे जाळण्यात आला.

दुष्काळामुळे शेती पिकांचे उत्पादन मिळत नसल्यामुळे शेतकरी दूध व्यवसायाकडे वळले आहेत. परंतु शासनाने म्हैस आणि गायीच्या दुधामागे प्रतिलिटर २ रुपयांची कपात केली आहे.

यंदा मराठवाड्यामध्ये दुष्काळामुळे असून चारा, वैरण महाग झाल्यामुळे खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे दूध दर कपातीबाबतचा २७ सप्टेंबर रोजीचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटिंग, रामभाऊ आवरगंड, रामप्रसाद गमे, डिंगांबर पवार, केशव आरमळ, दिलीप गरुड, बाळासाहेब ढगे, गजानन गरुड, मुंजाजी लोडे, माणिकराव रेंगे, संदीप कदम, मुंजाजी कदम, दिनकर साबळे, भागवत वाघ, केशव माने, ज्ञानेश्वर भालेराव, पांडुरंग तायनात, जयराम गिराम, बालाजी वाघ, सतिश देशमुख, कृष्णा घाडगे, अंकुश शिंदे, दिलीप गरुड आदींनी शासननिर्णय जाळला.

इतर ताज्या घडामोडी
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...
इतिवृत्तात शेतकरी प्रतिनिधींच्या...नांदेड : ऊसदर निश्चित करण्याच्या बाबतीत...
पंतप्रधान दौऱ्याच्या दिनी मनसे वाटणार...यवतमाळ : निवडणुकीपूर्वी अच्छे दिनचे स्वप्न...
जमीन गैरव्यवहार चौकशी 'सक्तवसुली'मार्फत... पुणे : सोलापूरच्या जुनी मिल नावाने ओळखल्या...
उन्हाळी भुईमुगावरील रसशोषक किडींचे...उन्हाळी भुईमुगामध्ये पीक कालावधीत सुरवातीच्या...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २०००...परभणीत ६०० ते १००० रुपये  परभणी...
फुलांना भेट देणाऱ्या किटकांचे डीएनए...किटकांनी फुलांना भेट दिल्यानंतर तिथे सूक्ष्म असे...
रेशीम उत्पादकांचे उपोषण अखेर सुटलेजालना : मनरेगाअंतर्गत मिळणारे पेमेंट...
जळगावात शिक्षकांची 'व्हॉट्‌सॲप'वरून...जळगाव : शाळेत वेळेवर न येणे, वेळेअगोदरच शाळा...
जळगाव जिल्ह्यात `किसान सन्मान`च्या...जळगाव  : केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर...
आरफळची ऊसबिलातून पाणीपट्टी वसूलतासगाव, जि. सांगली : दुष्काळी पार्श्वभूमीवर...
गोंदिया जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांना...गोंदिया : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत...