agriculture news in marathi, Deepak Singla took charge of WALMI | Agrowon

दीपक सिंगला यांनी स्वीकारली ‘वाल्मी’ची सूत्रे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 जानेवारी 2018

औरंगाबाद : जलसंधारण आयुक्तपदाचा कार्यभार ४ जानेवारीला मुंबईत स्वीकारल्यानंतर सोमवारी (ता.८) दीपक सिंगला यांनी औरंगाबादच्या जल आणि भूमिव्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) महासंचालकपदाचीही सूत्रे स्वीकारली.

औरंगाबाद : जलसंधारण आयुक्तपदाचा कार्यभार ४ जानेवारीला मुंबईत स्वीकारल्यानंतर सोमवारी (ता.८) दीपक सिंगला यांनी औरंगाबादच्या जल आणि भूमिव्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) महासंचालकपदाचीही सूत्रे स्वीकारली.

शासनाने नुकतीच भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी दीपक सिंगला यांची वाल्मीच्या महासंचालकपदी नियुक्ती केली. वाल्मीच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती निधी गजबे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सन २०१२ च्या बॅचचे आयएएस असलेले श्री. सिंगला मुळ हरियानाचे रहिवासी असून त्यांनी सीए पदवी संपादन केली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी ते  कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होते.

अत्यंत हुशार आणि दूरदृष्टी असलेले श्री. सिंगला यांनी दीड वर्ष यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी आणि दीड वर्ष यवतमाळ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. महासंचालक म्हणून काम करताना संस्थेतील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यावर भर देऊन इतर विभागांच्या प्रशिक्षणांसाठी या सुविधांचा व्यावसायिकदृष्ट्या वापर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...