agriculture news in marathi, demand and rate of raisin are stable, sangli, maharashtra | Agrowon

तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक, मागणी स्थिर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक व मागणी सध्या स्थिर आहे. बेदाणा सौद्यात सुमारे २५० ते ४०० टन बेदाण्याची आवक सध्या होत आहे. हिरव्या बेदाण्याला १९० ते २५० रुपये प्रतिकिलो असा दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक व मागणी सध्या स्थिर आहे. बेदाणा सौद्यात सुमारे २५० ते ४०० टन बेदाण्याची आवक सध्या होत आहे. हिरव्या बेदाण्याला १९० ते २५० रुपये प्रतिकिलो असा दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

राज्यात गतवर्षी बेदाण्याचे १ लाख ४० हजार मेट्रिक टन उत्पादन झाले होते. होळी, गणेशोत्सव या सणांदरम्यान बेदाण्याला मागणी वाढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा विक्री केली. तासगाव  बाजार समिती ही बेदाण्याची मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी सांगली जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्याचा काही भाग, कर्नाटक भागातून बेदाणा सौद्यासाठी येतो. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी बेदाण्याची विक्री करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे सांगली येथील बाजार समितीत २८० ते ३०० टन तर तासगाव येथील बाजार समितीत २५० ते ४०० टन बेदाण्याची आवक सध्या होते आहे. त्याचप्रमाणे बेदाण्यास मागणीही वाढू लागली आहे.

जिल्ह्यात सुमारे ४० शीतगृहे आहे. याचा फायदा बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना होतो आहे. या हंगामाच्या प्रारंभी ७ हजार ४०० मेट्रिक टन  बेदाणा शेतकऱ्यांनी शीतगृहात ठेवला होता. आजमितीस शीतगृहात २५०० ते २८०० टन बेदाणा शिल्लक आहे, अशी माहिती शीतगृह असोसिएशनच्या सूत्रांनी दिली.
 

तासगाव बाजार समितीत शनिवारी (ता. १३) झालेल्या सौद्यातील बेदाणा दर (प्रतिकिलो)
हिरवा बेदाणा १९० ते २५० रुपये
पिवळा बेदाणा  १८५ ते २२५ रुपये
काळा बेदाणा    ९० ते १०५ रुपये

 

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...