Agriculture news in Marathi, Demand for raising ethanol rates | Agrowon

इथेनॉलचा दर वाढविण्याची मागणी
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी साखर कारखान्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करावी, अशी मागणी केंद्राच्या साखर संचालनालयाने केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली अाहे.

पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्यासाठी तेल कंपन्यांकडून त्याची खरेदी केली जाते. २०१६-१७ या वर्षात इथेनॉलचा दर प्रतिलिटर ३९ रुपये निश्चित केला होता. मात्र यंदा (२०१७-१८) इथेनॉलच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याची मागणी करण्यात अाली अाहे.

नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी साखर कारखान्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करावी, अशी मागणी केंद्राच्या साखर संचालनालयाने केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली अाहे.

पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्यासाठी तेल कंपन्यांकडून त्याची खरेदी केली जाते. २०१६-१७ या वर्षात इथेनॉलचा दर प्रतिलिटर ३९ रुपये निश्चित केला होता. मात्र यंदा (२०१७-१८) इथेनॉलच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याची मागणी करण्यात अाली अाहे.

गेल्या वर्षी साखरेचा दर चांगला राहिला होता. यामुळे उत्पादन खर्चाच्या अाधारावर कारखान्यांनी निश्चित केलेला दर इथेनॉलला द्यायला हवा, असेही सूत्रांनी म्हटले अाहे. अाॅक्टोबरपासून ऊसगाळप हंगाम सुरू होणार अाहे.

या पार्श्वभूमीवर इथेनॉलचा दर निश्चित केला जाणार अाहे. तसेच इथेनॉल खरेदीसाठी तेल कंपन्यांकडून लवकरच निविदा जारी होण्याची शक्यता अाहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
खासदार सुप्रिया सुळे यांना नागपुरात अटक...नागपूर : राज्यातील झोपी गेलेल्या सरकारला जागे...
देशातील रब्बी पेरणी माघारलीनवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८)...
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष...पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या...
‘त्या’ कंपनीला काळ्या यादीत टाका :...लातूर ः येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर...
रेशन धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशिन...वडूज, जि. सातारा : रेशन घेण्यास आलेल्या...
भारनियमनामुळे शेती ऑफलाइननांदुरा, जि. बुलढाणा : शासनाने सर्व योजनांचे...
दूध संघांना अनुदान द्या : अरुण नरकेपुणे ः राज्य सरकारने दुधाला २७ रुपये प्रतिलिटरचा...
पुण्यात पालेभाज्यांची आवक टिकून; दर...पुणे : मार्केट यार्ड येथील भाजीपाला बाजारात सलग...
साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत...नागपूर : बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91 व्या...
नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारलेमेहुणबारे/ पिलखोड/ चाळीसगाव : गिरणा परिसरात...
सरसकट कर्जमाफीसाठी होणार जेल भरो औरंगाबाद  ः शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक...
उद्धव ठाकरे गप्प बसा; अन्यथा रहस्ये...सांगली ः शिवसेना सोडण्याचे कारण उद्धव ठाकरे आहेत...
गिरणा धरणातून पहिले आवर्तन सोडलेचाळीसगाव :  गिरणा धरणातून सिंचनासाठीचे पहिले...
पीक नुकसानीचे दहा दिवसांत पंचनामे...औरंगाबाद : कापूस व धान पिकाच्या झालेल्या...
दक्षिण गुजरात, सौराष्ट्राचा कौल मतपेटीत...अहमदाबाद, गुजरात : येथील विधानसभेच्या पहिल्या...
रोहित्र दुरुस्तीचा विलंब भोवला; भरपाई...अकोला :  वीज रोहित्राची वेळेवर दुरुस्ती न...
व्यावसायिक कल्चरमुळे वाढते...खाद्यपदार्थ किण्वनातील जिवाणूंचा झाला अभ्यास...
बोगस बियाणे निर्मितीच्या संशयावरून...बुलडाणा : नांदुरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर...
कृषि सल्ला : पालेभाज्या, फळभाज्याडिसेंबर महिन्यात बहुतांश पालेभाजी पिकांची लागवड...
औरंगाबादेत कांदा १००० ते ३५०० रुपयेऔरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...