agriculture news in Marathi, Demand for veterinary students | Agrowon

परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक मांगो आंदोलन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना देण्यात आलेली पशुधन विकास अधिकारी (गट ब) पदाची पदोन्नती रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी पशुवैद्यक विद्यार्थ्यांनी गेल्या आठवड्यापासून सुरू केलेला संप सुरूच होता. पदोन्नती निर्णयाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता. १८) भीक मांगो आंदोलन केले.

दरम्यान, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयास गुरुवारी (ता. १४) लावण्यात आलेले कुलूप उघडण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्रशासकीय कामकाज सुरू झाले आहे. पशुचिकित्सालयातील सेवा देखील सुरू झाल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांचा संप सुरू असल्यामुळे वर्ग बंद आहेत. 

शनिवारी (ता. १६) नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता डाॅ. एन. एन. झाडे महाविद्यालयाच्या तपासणीसाठी आले असता विद्यार्थ्यांनी त्यांना घेराव घालून मागण्यांचे निवेदन दिले. सोमवारी (ता. १८) सकाळी विद्यार्थ्यांनी गोव्याचे दिवगंत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाच्या परिसरात भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ४५००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पाणीटंचाईमुळे पुणे जिल्ह्यातील ३६...पुणे   : उन्हाच्या झळा वाढत असल्याने...
जनावरांच्या छावणीत बांधली गेली ‘...नगर : दुष्काळ पाचवीलाच पूजलेला, पिण्याचे पाणी...
शिरुर तालुक्यात रानडुकरांकडून उभ्या...रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्‍...
पाथर्डी, पारनेरमध्ये सर्वाधिक टॅंकरने...नगर : जिल्ह्यात पाणीटंचाईचे गंभीर परिणाम...
राजकारणातील प्रस्थापितांची घराणेशाही...नगर  : मुस्लिम समाजाला भीती दाखविण्यासाठी...
सातारा जिल्ह्यात ३३६५ हेक्टरवर उन्हाळी...सातारा  ः जिल्ह्यातील पूर्व भागात तीव्र...
पाणीपुरवठ्यासाठी खानदेशात ५०७ विहिरी...जळगाव : पाणीटंचाई दूर करण्यासाठी खानदेशात सुमारे...
स्ट्रॉबेरी उत्पादनवाढीवर शेतकऱ्यांनी भर...भिलार, जि. सातारा  : स्ट्रॉबेरी महोत्सव हा...
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...मुंबई   ः राज्यात लोकसभा निवडणुकीच्या...
अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी; तर...जालना ः  पक्षाविरोधात काम केल्यामुळे अब्दुल...
मराठवाड्याचा पाणी प्रश्‍न सोडविणार :...पैठण, जि. औरंगाबाद   : पश्चिम घाटातून...
मोदीजी, महाराष्ट्र तुम्हाला धडा...मुंबई : आमच्या महाराष्ट्राच्या मातीतील...
दुष्काळाच्या हद्दपारीसाठी परदेशातूनही...गोंदवले, जि. सातारा : दुष्काळ हद्दपार करण्यासाठी...
अकोला, वाशीम जिल्ह्यांत तूर, हरभरा...अकोला  : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने...
बांबू पिकाला आहे व्यावसायिक मूल्य...बांबू हा पर्यावरणरक्षक आहे. याचबरोबरीने बांबू...
सांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकलासांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९०...
फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी...नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचार...औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील...
सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवारनगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन...