agriculture news in marathi, Departure of Saint Nivittinath Maharaj's Palkhi | Agrowon

संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक  : टाळ मृदंगाच्या गजरात हरिनाम घोषात संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूर वारीसाठी गुरुवारी (ता. २८) प्रस्थान झाले. यंदा निर्मळ वारी, हरित वारी, प्लॅस्टिकमुक्त वारी, असा संकल्प करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक  : टाळ मृदंगाच्या गजरात हरिनाम घोषात संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूर वारीसाठी गुरुवारी (ता. २८) प्रस्थान झाले. यंदा निर्मळ वारी, हरित वारी, प्लॅस्टिकमुक्त वारी, असा संकल्प करण्यात आला आहे.

वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांचे एस. ओ. डी. श्रीकांत भारती उपस्थित होते. त्र्यंबकेश्‍वर येथे बुधवारी (ता. २७) दुपारपासूनच वारकऱ्यांची गर्दी झाली आहे. परभणी भागातील १५ दिंड्या दाखल झाल्या आहेत. या सोहळ्यात परिसरातील ४० ते ४५ दिंड्यांमधून सुमारे २५ हजार वारकरी सहभागी होणार असल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

यंदा प्रथमच सोहळ्याचे नियोजनात २५ र्षांपासून पालखीसोबत असलेल्या एक-एक प्रतिनिधींना सोबत घेतले आहे. २५ वारकऱ्यांची समिती तयार करण्यात आली आहे. नियोजन समितीमार्फत होईल.  

संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान​

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...