agriculture news in marathi, Dhangar Agitation for reservation at mamdapur pati, latur | Agrowon

मेंढ्यासह धनकर समाज रस्त्यावर, ममदापूर पाटीवर केला रास्तारोको
हरी तुगावकर
रविवार, 12 ऑगस्ट 2018

लातूर : धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ममदापूर पाटीवर (ता. लातूर) येथे रविवारी (ता.१२) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे अर्धातास वाहतूक ठप्प झाली होती.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे अशी समाजाची मागणी आहे. गेल्या काही वर्षापासून हा समाज शासनाकडे मागणी करीत आहे. पण त्याकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. निवडणुकीच्या वेळी आश्वासने देवूनही सत्ताधाऱयांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या समाजात असंतोष पसरला आहे. 

लातूर : धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ममदापूर पाटीवर (ता. लातूर) येथे रविवारी (ता.१२) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे अर्धातास वाहतूक ठप्प झाली होती.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे अशी समाजाची मागणी आहे. गेल्या काही वर्षापासून हा समाज शासनाकडे मागणी करीत आहे. पण त्याकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. निवडणुकीच्या वेळी आश्वासने देवूनही सत्ताधाऱयांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या समाजात असंतोष पसरला आहे. 

रविवारी (ता. १२) दुपारी ममदापूर पाटीजवळ (ता. लातूर) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मेंढ्या घेवून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. अर्धातास हा रास्तारोको करण्यात आला. त्यानंतर लातूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ३७ कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सोडून दिले.

दरम्यान महाराष्ट्र धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, महिला संघटना, कर्मचारी संघटनेच्या वतीने ता. १३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. धनगर, धनगड एकच जमातीसाठी वापरलेला शब्द आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी भाषा वापरून राज्यता धनगर जमाती आदिवासी जमातीच्या यादीत क्रमांक ३६ वर धनगड, धनगर शब्द हा धनगरासाठी वापरला आहे. राज्यात एकही धनगड जमातीचे नाहीत. तर कोणी असेल तर शासनाने गावनिहाय त्याची यादी द्यावी. पण यात शासन दिशाभूल करीत आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...