agriculture news in Marathi, Dhanjay dhurde demands expand maize purchase date, Maharashtra | Agrowon

मका खरेदी केंद्राची मुदत वाढवावी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जानेवारी 2018

नगर ः राज्यामध्ये हमीदराने मका खरेदी करण्यासाठी शासनाने खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत. त्याची मुदत रविवारी (ता. ३१) संपत असल्याने ते खरेदी केंद्रे बंद करण्यात येणार आहेत. मात्र शेतकऱ्यांकडे अजून मोठ्या प्रमाणात मका शिल्लक आहे. त्यामुळे मका खरेदी केंद्राला मुदवाढ मिळावी, अशी मागणी शेतकरी नेते धनंजय धोर्डे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. 

नगर ः राज्यामध्ये हमीदराने मका खरेदी करण्यासाठी शासनाने खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत. त्याची मुदत रविवारी (ता. ३१) संपत असल्याने ते खरेदी केंद्रे बंद करण्यात येणार आहेत. मात्र शेतकऱ्यांकडे अजून मोठ्या प्रमाणात मका शिल्लक आहे. त्यामुळे मका खरेदी केंद्राला मुदवाढ मिळावी, अशी मागणी शेतकरी नेते धनंजय धोर्डे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. 

मुख्यमंत्री सोमवारी (ता. १) शनिशिंगणापूर येथे आले होते. त्या वेळी धोर्डे यांनी त्यांना निवदेन दिले. त्यात म्हटले आहे, की राज्यामध्ये अनेक ठिकाणी हमीदराने मक्‍याची खरेदी करण्यासाठी खरेदीकेंद्रे सुरू आहेत. त्याची मुदत ३१ डिसेंबरला संपली. मात्र बहुतांश ठिकाणी मक्‍याचे खळे करण्याचे काम नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंतही चालते. खळे केल्यावर साधारण आठ ते दहा दिवस मका वाळण्याला लागतात. अनेक ठिकाणी अजूनही मका काढणे बाकी आहे. त्यामुळे ही खरेदी केंद्रे सुुरू राहणे गरजेचे आहे. त्यामुळे सुरू असलेल्या मका खरेदी केंद्राला मुदतवाढ देऊन मका साठवणीसाठी गोदाम उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी धोर्डे यांनी केली आहे. 

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....