agriculture news in Marathi, difference in temperature continue in state, Maharashtra | Agrowon

तापमानातील तफावत कायम
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 मार्च 2018

पुणे : राज्याच्या दिवस रात्रीच्या तापमानात चढ-उतार होत आहे. शनिवारी तापमानात किंचित वाढ झाली असली तरी पहाटे आणि दुपारच्या तापमानातील तफावत कायम आहे. शनिवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे उच्चांकी ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सातारा येथे नीचांकी १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे : राज्याच्या दिवस रात्रीच्या तापमानात चढ-उतार होत आहे. शनिवारी तापमानात किंचित वाढ झाली असली तरी पहाटे आणि दुपारच्या तापमानातील तफावत कायम आहे. शनिवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे उच्चांकी ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सातारा येथे नीचांकी १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तर कोकण, पूर्वमध्य अरबी समुद्रावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण केरळपासून रायलसिमापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळे पावसाला पोषक स्थिती असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात रविवारी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात हवामान करेडे राहणाार आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तापमानात १४ ते २० अंशांची तर कोकणात ८ ते १२ अंशांची तफावत होती. राज्याच्या तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

शनिवारी (ता. २४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.३ (१४.८), नगर ३७.४(१४.८), जळगाव ३७.०(१८.०), कोल्हापूर ३५.७ (१९.५), महाबळेश्वर ३०.७(१८.०), मालेगाव ३७.२(१८.४), नाशिक ३३.७(१५.३), सांगली ३७.०(१७.४), सातारा ३५.०(१४.४), सोलापूर ३७.८(१९.७), मुंबई ३१.०(२३.०), अलिबाग २९.६ (२१.२), रत्नागिरी ३२.०(२०.२), डहाणू ३१.६(२०.६), भिरा ३८.५(१७.०), औरंगाबाद ३५.०(२०.०), परभणी ३८.२(१८.१), नांदेड ३८.०(१८.०), अकोला ३८.३(१९.४), अमरावती ३७.६(२२.२), बुलडाणा ३५.०(२१.२), चंद्रपूर ३९.६(२३.४), गोंदिया ३७.०(१९.१), नागपूर ३८.९(१९.०), वर्धा ३९.५(१९.८), यवतमाळ ३७.५(२०.०).

इतर अॅग्रो विशेष
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...
खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...
जमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...
मंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...
गेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...
उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...
पूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...
कांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...
खानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...
अडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे  : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...
अमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...
‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी  : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...
ऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...