agriculture news in marathi, Direct samples of cotton removed by the Agriculture Department | Agrowon

कृषी विभागाने काढले कापसाचे थेट नमुने
टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

अमरावती ः कंपन्यांनी दिलेल्या बियाण्यांमध्ये बीटी जीनचे प्रमाण आणि रिफ्यूजी म्हणून दिलेले नॉन बीटी याची टक्‍केवारी मोजण्यासाठी बीटी कंपन्यांचे थेट नमुने काढण्यात आले. केंद्रीय कापूस संशोधन संस्था तसेच कृषी विभाग यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

कंपन्यांनी दिलेल्या सदोष बियाण्यांमुळेच या वर्षी बोंड अळीचा उद्रेक वाढल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला होता. संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात या विरोधात वरुड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात डेरा आंदोलन करण्यात आले.

अमरावती ः कंपन्यांनी दिलेल्या बियाण्यांमध्ये बीटी जीनचे प्रमाण आणि रिफ्यूजी म्हणून दिलेले नॉन बीटी याची टक्‍केवारी मोजण्यासाठी बीटी कंपन्यांचे थेट नमुने काढण्यात आले. केंद्रीय कापूस संशोधन संस्था तसेच कृषी विभाग यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

कंपन्यांनी दिलेल्या सदोष बियाण्यांमुळेच या वर्षी बोंड अळीचा उद्रेक वाढल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला होता. संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात या विरोधात वरुड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात डेरा आंदोलन करण्यात आले.

सदोष बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी या वेळी करण्यात आली. त्याची दखल घेत तीन कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल झाले. त्यानंतर या बियाण्यांची शुद्धता प्रयोगशाळेच्या माध्यमातून सिद्ध केली जावी, अशी मागणीदेखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. त्यानुसार केंद्रीय कापूस संशोधन संस्था व कृषी विभाग यांच्या मदतीने शनिवारी (ता. १) बीटी बियाण्यांचे थेट नमुने घेण्यात आले.

थेट नमुन्यांकरिता घेतात काळजी
शेतातून कापसाच्या झाडांचे, बोंडाचे तसेच पात्याचे नमुने घेतले जातात. प्रयोगशाळेपर्यंत पाठवितांना त्यातील गुणधर्मांमध्ये बदल होऊ नये याकरिता बर्फ तसेच इतर पूरक रसायनांचा वापर होतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...