agriculture news in marathi, district deputy Registrar orders to dismiss Parbhani APMC secretary | Agrowon

परभणी बाजार समिती सचिवास निलंबित करण्याचे आदेश
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 मे 2018

परभणी : शासकीय तूर खरेदीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित बैठकीस अनुपस्थित राहिल्यामुळे परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिवांना निलंबित करण्यात यावे, असे आदेश जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांनी बाजार समितीच्या सभापतींना दिले आहेत.

परभणी : शासकीय तूर खरेदीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित बैठकीस अनुपस्थित राहिल्यामुळे परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिवांना निलंबित करण्यात यावे, असे आदेश जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांनी बाजार समितीच्या सभापतींना दिले आहेत.

तूर खरेदीच्या अनुषंगाने मंगळवारी (ता. १५) दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांच्या दालनात खरेदी प्रक्रियेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपस्थित राहण्याबाबत परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना सूचना देण्यात आली होती, परंतु  सचिव पूर्वपरवानगी न घेता या बैठकीस अनुपस्थित राहिले. त्यामुळे सचिवांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी सूचना श्री. शिवाशंकर यांनी बैठकीमध्ये दिली. त्यानुसार सचिवांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात येऊन अनुपालन अहवाल सादर करावा असे आदेश जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितींच्या सभापतींना दिले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...
नागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...
मराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...
कृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...
जाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...
पशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...
ज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...