agriculture news in marathi, Do not ask unnecessary documents to the farmers: Collector, | Agrowon

शेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू नका : जिल्हाधिकारी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जून 2018

अमरावती   : खरीप पीककर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांकडे कुठल्याही अनावश्‍यक कागदपत्रांची मागणी करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी बॅंकांना दिलेले आहेत. बॅंकांकडून कर्जवाटपात टाळाटाळ होत असल्यास शेतकऱ्यांनी तातडीने तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

बॅंकांकडून शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर करण्यासाठी अनावश्‍यक कागदपत्रांची मागणी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व बॅंकांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना निर्देश दिले.

बॅंकांकडून  अनावश्‍यक कागदपत्रांची मागणी झाल्यास किंवा कर्जवाटपात टाळाटाळ होत असल्यास तहसीलदार, सहायक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...