agriculture news in marathi, Dr. Ashok Dhavan will be Vice Chancellor for VNMAU, Parbhani | Agrowon

'वनामकृवि 'च्या कुलगुरू पदी डाॅ.अशोक ढवण
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 31 मे 2018

परभणी :वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या १८ व्या कुलगुरूपदी बदनापूर (जि.जालना) येथील प्राचार्य तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोक श्रीरंगराव ढवण यांची नियुक्ती राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी गुरुवारी (ता.31 ) केली. 

डॉ. अशोक ढवण सध्या बदनापूर, जिल्हा जालना येथील कृषी महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य पदावर काम करीत असून त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वरुलू यांचा कार्यकाळ गुरुवारी (ता.३१) संपला.

डॉ. अशोक ढवण यांनी एम.एससी. (कृषी) तसेच भारतीय कृषी संशोधन संस्था (नवी दिल्ली) येथून मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र या विषयात पीएच.डी. प्राप्त केली.त्यांनी वनामकृविचे प्रभारी विस्तार शिक्षण संचालक, शिक्षण संचालक या पदावर कार्य केले असून त्यांना अध्यापन, प्रशासन प्रदीर्घ अनुभव आहे.

इतर अॅग्रो विशेष
चांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...
धुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...
राज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...
मिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...
देशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...
राज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...
फुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...