agriculture news in marathi, Drain in dry dams for drought-relief measures | Agrowon

दुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे. सरासरीच्या निम्माही पाऊस पडला नाही. पावसाअभावी खरिपाची उत्पादकता घटली असून रब्बीचीही पेरणी नाही. शासनाचे दुष्काळाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. १६) परिसरातील पिंपरगव्हाण येथील कोरड्या तलावात धरणे आंदोलन
करण्यात आले.

आंदोलनात शेतकरी बैलगाड्या आणि जनावरे घेऊन सहभागी झाले. तर, लेकराबाळांसह महिलांनीही रिकामे हंडे घेऊन आंदोलनात भाग घेतला.

बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे. सरासरीच्या निम्माही पाऊस पडला नाही. पावसाअभावी खरिपाची उत्पादकता घटली असून रब्बीचीही पेरणी नाही. शासनाचे दुष्काळाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. १६) परिसरातील पिंपरगव्हाण येथील कोरड्या तलावात धरणे आंदोलन
करण्यात आले.

आंदोलनात शेतकरी बैलगाड्या आणि जनावरे घेऊन सहभागी झाले. तर, लेकराबाळांसह महिलांनीही रिकामे हंडे घेऊन आंदोलनात भाग घेतला.

दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना शासन व प्रशासन बैठकांचा फार्स करत आहे. मागण्यांच्या निवेदनांची दखल घेतली जात नाही, त्यामुळे असे आंदोलन केल्याचे संयोजक राजेंद्र मस्के म्हणाले.
जनावरांना चारा - पाण्याची सोय करावी, शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, शंभर दिवस पुरेल येवढा चारा उपलब्ध असलेला चुकीचा अहवाल रद्द करावा, मजुरांना कामे उपलब्ध करून द्यावीत, आदी विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.

इतर बातम्या
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
शिक्षण,विज्ञानाच्या प्रगतीकडे लक्ष...वाळवा, जि. सांगली : ‘‘स्वबळावर उत्पादन क्षमता...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
वाशीम जिल्ह्यात आज ३२ ग्रामपंचायतींची...वाशीम : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या...
अंकलगी तलाव आटू लागलासांगली : जत पूर्व भागातील ४१ गावांना पाणीपुरवठा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील उपयुक्‍त...औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
नाशिक शहरात धावणार 'ई- पिंक रिक्षा'नाशिक : नाशिक शहरातील हिरकणी अटल अभिनव सहकारी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
नगर : चार छावण्यांची परवानगी रद्दनगर : पशुधन वाचविण्यासाठी छावणीला मंजुरी...
औरंगाबादेत चिंच २५०० ते ८५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...