Agriculture News in Marathi, drought situation in Chhattisgarh, India | Agrowon

छत्तीसगडमध्ये दुष्काळस्थिती
वृत्तसेवा
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017
रायपूर, छत्तीसगड ः छत्तीसगडमधील अनेक भागांत दुष्काळस्थिती अाहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने गेले दोन दिवस छत्तीसगमधील दुष्काळी भागाला भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली. 
रायपूर, छत्तीसगड ः छत्तीसगडमधील अनेक भागांत दुष्काळस्थिती अाहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने गेले दोन दिवस छत्तीसगमधील दुष्काळी भागाला भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली. 
 
कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव के. एस. श्रीनिवासन यांच्या नेतृत्वाखाली ११ सदस्यीय पथकाने दुष्काळी भागाची पाहणी केली अाहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील बलोदा बाजार, धामतरी, महासामुंद. दुर्ग, राजनंदगाव अाणि रायपूर अादी भागांत दुष्काळस्थिती अाहे.
 
या भागाला केंद्रीय पथकाने भेटी दिल्या अाहेत. या भेटीदरम्यान केंद्रीय पथकाने शेतकरी, ग्रामस्थ, नेते यांच्याशी चर्चा करून दुष्काळस्थिती जाणून घेतली अाहे. 
दुष्काळामुळे शेतपिकांचे नुकसान झाले अाहे. या पार्श्वभूमीवर छत्तीसगड सरकारने केंद्राकडे ४,४०० रुपये दुष्काळ निधीची मागणी केली अाहे. त्यानुसार केंद्रीय पथकाने राज्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली अाहे.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात गवार, भेंडी, चवळीच्या दरात अल्प...पुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (...
मृदा आरोग्य पत्रिकावाटपात पुणे आघाडीवरपुणे : शेतकऱ्यांना जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे...
बदलत्या वातावरणामुळे ब्रॉयलर्स मार्केट... मागणी आणि पुरवठ्यातील संतुलनामुळे अंडी आणि...
कर्जमाफीच्या यादीची दुरुस्ती सुरूचजळगाव : कर्जमाफीच्या कार्यवाहीबाबत रोजच नवीन...
एकात्मिक पीक पद्धतीत रेशीमचे स्थान अढळजालना : रेशीम उद्योगातील देशांतर्गत संधी पाहता...
शेळीपालनात शास्त्रोक्‍त पद्धतीकडे वळाजालना : शेळीपालनाला आता गोट फार्म असे आधुनिक नाव...
मक्यावरील करपा रोगाच्या जनुकांचा घेतला...मक्यावरील करपा रोगाला प्रतिकार करणाऱ्या जनुकांचा...
वृद्धापकाळातील नाजूकपणा कमी करण्यात...मध्य पूर्वेतील देशांप्रमाणे फळे, भाज्या,...
बुलडाणा जिल्ह्यात जमिनीचे आरोग्य बिघडलेबुलडाणा : विदर्भ-मराठवाडा-खानदेशला जोडणाऱ्या...
मोहराने बहरल्या काजूच्या बागासिंधुदुर्ग : डिसेंबरच्या शेवटच्या सप्ताहातील...
पुणे जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ६६४१ कामे... पुणे ः भूजलपातळी वाढविण्याच्या उद्देशाने राज्य...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १०१ टक्के पेरणी सातारा ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची...
डाळिंबाला द्या काटेकोर पाणीडाळिंब या पिकाला पाण्याची गरज ही मुळातच खूप कमी...
सरकारला शेतकऱ्यांची नाही, उद्योगपतींची...सातारा : कृषी प्रधान देशात २२ वर्षांत १२ लाख...
माथाडी मंडळे बंद करणे हा आत्मघाती प्रकार पुणे : असंघटित कामगारांची संख्या दिवसेंदिवस...
नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पावरुन...मुंबई : नाणार (ता. राजापूर) येथील प्रस्तावित हरित...
थकीत ‘एफआरपी’ची रक्कम तत्काळ द्या :...पुणे : थकीत एफआरपीची रक्कम तत्काळ देणे, को २६५...
‘महाबीज’च्या निवडणुकीत खासदार संजय...अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या...
अधिक पाण्यामुळे द्राक्ष घडनिर्मितीवर...द्राक्ष वेलीपासून चांगल्या प्रतीच्या...
अतिरिक्त पाण्यामुळे उसाची प्रतिकारशक्ती... अधिक पाण्यामुळे जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण...