agriculture news in Marathi, dry weather forecast in state | Agrowon

राज्यात कोरडे हवामान राहण्याचा अंदाज
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 डिसेंबर 2017

पुणे ः मध्य प्रदेश आणि कच्छच्या काही भागांत थंडीची लाटसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी राज्यातील पारादेखील खाली अाला असून, शनिवार(ता. २३)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत सकाळी साडेआठ वाजेपर्यंत राज्यात सर्वांत कमी ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद जळगाव येथे झाली.

गेल्या २४ तासांत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे असल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली. तर पुढील चार दिवसांत बुधवार(ता. २७)पर्यंत गाेव्यासह राज्यातील हवामान काेरडे राहण्याच अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

पुणे ः मध्य प्रदेश आणि कच्छच्या काही भागांत थंडीची लाटसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी राज्यातील पारादेखील खाली अाला असून, शनिवार(ता. २३)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत सकाळी साडेआठ वाजेपर्यंत राज्यात सर्वांत कमी ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद जळगाव येथे झाली.

गेल्या २४ तासांत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे असल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली. तर पुढील चार दिवसांत बुधवार(ता. २७)पर्यंत गाेव्यासह राज्यातील हवामान काेरडे राहण्याच अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

गेल्या २४ तासांत गाेव्यासह संपूर्ण राज्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे, तर राज्याच्या उर्वरित भागातील किमान तापमान सरासरीच्या जवळपास हाेते. 

गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत नाेंदलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे ः मुंबई २१, अलिबाग १७.६, रत्नागिरी १७.४, पणजी १९.५, डहाणू १७.४, भिरा १८, पुणे १०.१, जळगाव ९.४, काेल्हापूर १६.१, महाबळेश्‍वर १३.९, मालेगाव ११.३, नाशिक १०.५, सांगली १४.६, सातारा ११.८, साेलापूर १४, आैरंगाबाद १२.१, परभणी ११.१, नांदेड ११, अकाेला १२.४, अमरावती १४.४, बुलडाणा १३.६, ब्रह्मपुरी ११.५, चंद्रपुर १३.६, गाेंदिया ९.८, वर्धा १२.१, यवतमाळ १५. 
 

इतर अॅग्रो विशेष
वाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...
लढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...
महिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...
शेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...
थेट शेतीमाल विक्री ठरली नावापुरतीचपुणे  ः फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर शेतकरी...
‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रासाठी...जळगाव  ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीसंबंधी...
गटशेतीला प्रोत्साहनासाठी निकषांत बदलपुणे : राज्याच्या गटशेती धोरणाला आलेली मरगळ...
जळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवरपुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव...
संकटातील सूतगिरण्यांना वीज दरवाढीचा...कोल्हापूर : महावितरणने वीज दरवाढीचा बडगा...
उसाच्या जनुकीय संरचनेतून उलगडली अनेक...गेल्या अनेक शतकांपासून ऊस हे पीक साखरेसोबतच...
दुर्गम सातपुड्यात नवतंत्रज्ञानाचा...नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील दुर्गम धनाजे...
‘ब्रॉयलर’ संगोपनासोबत भक्कम विक्री...नांदेड जिल्ह्यातील झरी (ता. लोहा) येथील मारुतीराव...