agriculture news in marathi, Due to bribe from the farmers, the Deputy Collector arrested | Agrowon

शेतकऱ्यांकडून लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यास अटक
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

परभणी : पाझर तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा शेतकऱ्यांना देण्याकरिता संयुक्त अहवाल पाठविण्यासाठी एक लाख रुपये लाच घेताना जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. २०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अटक केले.

परभणी : पाझर तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा शेतकऱ्यांना देण्याकरिता संयुक्त अहवाल पाठविण्यासाठी एक लाख रुपये लाच घेताना जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. २०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अटक केले.

पाझर तलावासाठी संपादित जमिनीचा मावेजासाठी संयुक्त अहवाल पाठविण्यास मनरेगा व सध्या भूसंपादन विभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेले उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांनी दोन लाख रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. परंतु एक लाख रुपये लाच देण्याबाबत तडजोड झाली.

त्यानुसार मंगळवारी (ता. २०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक एन. एम. बेंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा लावण्यात आला. उपजिल्हाधिकारी सुदर्शन सूर्याजी गायकवाड यांना शेतकऱ्यांकडून पंचासमक्ष एक लाख रुपये लाच घेत असताना पोलिसांनी अटक केली.

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...