agriculture news in marathi, Due to the coordination between India and Israel, milk production will increase | Agrowon

भारत-इस्राईलच्या समन्वयातून दुग्धोत्पादन वाढेल ः सॅमसन टाकर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 जुलै 2018

इस्लामपूर, जि. सांगली : इस्राईल देशात शेती व दुग्धउद्योगास प्रतिकूल परिस्थिती असतानाही या देशात उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून उच्चांकी उत्पादन घेतले जाते. इस्राईल देशाप्रमाणे भारतामध्येही उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीच्या व दुग्धउत्पादनात वाढ केली जाऊ शकते. त्यासाठी दोन्ही देशांतील तज्ज्ञ व संस्थांनी एकत्र यायला हवे, अशी भावना इस्राईलमधील एरियल ग्लोबलचे संचालक सॅमसन टाकर यांनी राजारामनगर येथे व्यक्त केली.

इस्लामपूर, जि. सांगली : इस्राईल देशात शेती व दुग्धउद्योगास प्रतिकूल परिस्थिती असतानाही या देशात उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून उच्चांकी उत्पादन घेतले जाते. इस्राईल देशाप्रमाणे भारतामध्येही उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीच्या व दुग्धउत्पादनात वाढ केली जाऊ शकते. त्यासाठी दोन्ही देशांतील तज्ज्ञ व संस्थांनी एकत्र यायला हवे, अशी भावना इस्राईलमधील एरियल ग्लोबलचे संचालक सॅमसन टाकर यांनी राजारामनगर येथे व्यक्त केली.

सॅमसन टाकर हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असून, ते गेल्या ४० वर्षांपासून इस्राईल देशात शेती व दुग्धव्यवसायातील उत्पादनवाढीसाठी काम करीत आहेत. त्यांनी नुकतीच राजारामबापू सह. साखर कारखाना व राजारामबापू सह.दूध संघास सदिच्छा भेट दिली. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी त्यांचे कारखाना कार्यस्थळावर स्वागत केले. या प्रसंगी संचालक विराज शिंदे, श्रेणीक कबाडे, आष्ट्याचे डॉ. गुंडूभाऊ गोरडे, ओव्हरशिज बिझनेसचे व्हा. प्रेसिडेंट सुभाषराव जमदाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...