agriculture news in marathi, Due to the loss of Kharif in Sangola | Agrowon

सांगोल्यात खरीप वाया जाण्याची भीती
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 जून 2018

सांगोला : तालुक्‍यात पावसाने दांडी मारल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तालुक्‍यात अवकाळी पाऊस थोड्याफार प्रमाणात झाला. रोहिणी नक्षत्राचाही एक पाऊस झाला, मात्र मृग नक्षत्रात सुसाट वारे व या वाऱ्याबरोबर धावणारे ढग यामुळे पाऊस पडेल की नाही याची शाश्‍वती नाही. या वाऱ्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे.

मृग नक्षत्राच्या पावसानंतर खरीप हंगामातील बाजरी, मटकी, हुलगा, तूर, मका, भुईमूग या पिकांची पेरणी केली जाते. पण १० दिवसांपासून पाऊस झाला नाही. यामुळे खरीप हंगामाची पेरणी लांबणीवर पडली आहे. सध्या शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

खरीप पेरणीसाठी जमिनीची मशागत खते घालून जमिनी तयार केल्या आहेत. तर  बियाणे, खते, किटकनाशके विक्रेत्यांनी बियाणे व खते दुकानात आणून ठेवले आहेत. पण पावसाअभावी शेतकरी या दुकानांकडे फिरकतही नसल्याचे चित्र आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...