Agriculture News in Marathi, Eggs prices up, India | Agrowon

वाढत्या मागणीमुळे अंड्यांच्या दरात वाढ
वृत्तसेवा
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017
नवी दिल्ली : वाढत्या मागणीचा पुरवठ्यावर परिणाम होऊन अंड्याच्या भावात चाळीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली अाहे. अंड्याचा दर प्रति सात ते साडेसात रुपयांवर गेला अाहे, अशी माहिती पोल्ट्री फौंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रमेश कात्री यांनी दिली. 
 
आगामी महिनाभर अंड्याचे भाव चढेच राहतील, अशी शक्‍यताही त्यांनी व्यक्त केली. सोमवारी (ता.२१) पुण्यातील अंड्याचा भाव प्रति शंभर नग ५८५ इतका होता.
 
नवी दिल्ली : वाढत्या मागणीचा पुरवठ्यावर परिणाम होऊन अंड्याच्या भावात चाळीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली अाहे. अंड्याचा दर प्रति सात ते साडेसात रुपयांवर गेला अाहे, अशी माहिती पोल्ट्री फौंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रमेश कात्री यांनी दिली. 
 
आगामी महिनाभर अंड्याचे भाव चढेच राहतील, अशी शक्‍यताही त्यांनी व्यक्त केली. सोमवारी (ता.२१) पुण्यातील अंड्याचा भाव प्रति शंभर नग ५८५ इतका होता.
 
२०१६-१७ मध्ये अंड्याचे भाव ४ ते ५ रुपयांदरम्यान होते. राजधानी दिल्लीतील अंड्याचे सध्याचे भाव ७ ते साडेसात रुपये प्रति नग असून गेल्या चार वर्षांतील अंड्याच्या भावाचा हा उच्चांक असल्याचे श्री. कात्री यांनी सांगितले. 
 
केंद्र सरकारच्या डेटानुसार २०१५-१६ मध्ये अंड्याचे उत्पादन ८३ अब्ज इतके होते, तर २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये उत्पादनात वाढ झाली. काही ठिकाणी अंड्याचे भाव सोललेल्या चिकनपेक्षाही जास्त झाले असल्याचे चित्र आहे.
 
दरवर्षी हिवाळ्यात अंड्यांची मागणी २५ ते ३० टक्क्यांनी वाढते. त्यात सध्या भाजीपाला महागल्याने अंड्यांना मागणी अधिक अाहे, तसेच नोटाबंदीमुळे गेल्या चार महिन्यांत अंडी उत्पादनात कमी प्रमाणात गुंतवणूक झाली अाहे. या कारणांमुळे सध्या अंड्यांचे दर वधारले अाहेत.
- दीपक चव्हाण, शेतमाल बाजार अभ्यासक
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...