agriculture news in marathi, Eknath Dawale will be full time Agriculture Secretary | Agrowon

एकनाथ डवलेंकडे कृषी सचिवपदाचा पूर्णवेळ पदभार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 मे 2019

मुंबई : मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्याकडे कृषी विभागाच्या सचिव पदाचा पूर्णवेळ पदभार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे मृद व जलसंधारण विभागाचीही तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे.

 श्री. डवले १९९७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे मृद व जलसंधारण आणि रोजगार हमी योजना विभागाचाही पूर्णवेळ कार्यभार होता. आता त्यांच्याकडील हा पूर्णवेळ पदभार काढुन कृषी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच,  मृद व जलसंधारण विभागाचा त्यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे. 

श्री. डवले यांचा कृषी क्षेत्रातील अभ्यास आणि कार्यशैली यामुळे त्यांच्याकडे कृषी विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणूनही उत्कृष्ट काम पाहिले आहे. शासनाच्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीही त्यांचा मोठा वाटा आहे.

इतर बातम्या
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
अडगाव बुद्रुक येथे केली एचटीबीटी बियाणे...अकोला : अडगाव बुद्रुक (ता. तेल्हारा) येथे सोमवारी...
बदलत्या वातावरणाने घटेल भाताचे उत्पादन...भारतामध्ये वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या...
नगर जिल्ह्यात  ‘उन्नत शेती’बाबत...नगर ः शेतकऱ्यांना अवजारांचा लाभ मिळण्यासाठी...
मराठवाड्यातील १९८ मंडळांत पाऊसऔरंगाबाद  : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर...
धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत...जळगाव : खानदेशात धुळे जिल्ह्यासह जळगाव,...
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब लागवड मोठ्या...
सांगली जिल्ह्यात पाऊस बरसलासांगली : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) ठिकठिकाणी...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई : युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे यांनी...
सोलापुरात पाऊस; पण जोर कमीसोलापूर : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) रात्री...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई  ः युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे...
मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भ व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज...आळंदी, जि. पुणे  ः  सुखालागी जरी करिसी...
विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम...मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ....
ठिबकसाठी केंद्राकडून २९० कोटीपुणे : राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक अनुदान वाटप...
पुणे जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात...पुणे   : दुष्काळाने होरपळत असलेल्या...
‘जलयुक्त’मधील गैरव्यवहाराची ‘एसीबी’...मुंबई  ः राज्यात जलयुक्त शिवार अभियानातील...