agriculture news in marathi, election processes delayed due to vacation | Agrowon

शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

मुंबई : मतदार असलेले शिक्षक उन्हाळी सुटीवर गेल्याने 8 जूनला होणारी शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. या निवडणुकांची नवीन तारीख लवकरच निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात येणार आहे. ही निवडणूक 18 जूननंतर होण्याचा अंदाज आहे.

मुंबई : मतदार असलेले शिक्षक उन्हाळी सुटीवर गेल्याने 8 जूनला होणारी शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. या निवडणुकांची नवीन तारीख लवकरच निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात येणार आहे. ही निवडणूक 18 जूननंतर होण्याचा अंदाज आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 8 जूनला घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. सुटी असल्याने शिक्षक बाहेरगावी गेले असल्याने 8 जून या मतदानादिवशी अनेक शिक्षक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिले असते. याप्रकरणी आमदार कपिल पाटील यांनी दिल्ली येथे मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांची भेट घेऊन निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली. ही मागणी मान्य झाली असून लवकरच निवडणुकीची सुधारित तारीख जाहीर होणार आहे. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर या चारही विद्यमान विधान परिषद सदस्यांची मुदत 7 जुलैला संपणार आहे. या जागांवर नव्याने उमेदवार निवडीसाठी ही निवडणूक होणार आहे. 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...