agriculture news in marathi, Elections in five states are Announced Result on December 11 O P Rawat | Agrowon

पाच राज्यांत निवडणुकांचे बिगुल वाजले; 11 डिसेंबरला निकाल
वृत्तसेवा
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली :  राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड,मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. या राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबर, मिझोराम आणि मध्यप्रदेश 28 नोव्हेंबर, छत्तीसगड आणि तेलंगणा 7 डिसेंबर मतदान घेण्यात येणार आहे. तर या निवडणुकांचे निकाल 11 डिसेंबरला जाहीर होणार आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी आज (शनिवार) दिली.

- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे - 

नवी दिल्ली :  राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड,मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. या राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबर, मिझोराम आणि मध्यप्रदेश 28 नोव्हेंबर, छत्तीसगड आणि तेलंगणा 7 डिसेंबर मतदान घेण्यात येणार आहे. तर या निवडणुकांचे निकाल 11 डिसेंबरला जाहीर होणार आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी आज (शनिवार) दिली.

- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे - 

 • छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक घेण्यात येणार आहे. 16 ऑक्टोबरला 2 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल.
 • छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबरला मतदान घेण्यात येणार आहे.
 • 12 नोव्हेंबरमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 
 • 18 विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक घेण्यात येणार आहे.
 • छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक 2 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख असेल.
 • मिझोराम आणि मध्यप्रदेश 28 नोव्हेंबरला मतदान घेण्यात येणार 
 • राज्यस्थान आणि तेलंगणामध्ये 7 डिसेंबरला मतदान घेण्यात येणार
 • व्हीव्हीपॅट मशिन्सचा वापर केला जाणार आहे.
 • 11 डिसेंबर 2018 ला मतमोजणी होणार. 
 • एका राज्यामुळे पत्रकार परिषदेची वेळ बदलण्यात आली.
 • राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा निवडणुका घेण्यात येणार
 • उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रात निवडणूक आयोगाकडून थोडा बदल करण्यात आला आहे.
 •  या पाच राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस...महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल...
भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाईचंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची...नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा...
नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस...नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू...
अनुदानाअभावी चारा छावण्या संकटातबिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२...