agriculture news in marathi, Enforcement for the implementation of law | Agrowon

वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी धरणे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

परभणी ः वनाधिकार कायद्याच्या अंमलबजाणी तसेच कसणाऱ्यांच्या नावे गायरान जमिनी कराव्यात. ज्येष्ठ शेतकऱ्यांना ५ हजार रुपये निवृत्ती वेतन सुरू करण्यात यावे आदी मागण्यांसाठी मंगळवारी (ता. २६) अखिल भारतीय किसान सभेतर्फे जिंतूर येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

परभणी ः वनाधिकार कायद्याच्या अंमलबजाणी तसेच कसणाऱ्यांच्या नावे गायरान जमिनी कराव्यात. ज्येष्ठ शेतकऱ्यांना ५ हजार रुपये निवृत्ती वेतन सुरू करण्यात यावे आदी मागण्यांसाठी मंगळवारी (ता. २६) अखिल भारतीय किसान सभेतर्फे जिंतूर येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य कमिटीतर्फे नाशिक ते मुंबई दरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या. परंतु त्या मागण्यांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. शेतकऱ्यांचे सरसकट संपूर्ण कर्जमाफी, वनाधिकार कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. १९९० पासून कसत असलेल्या गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्यात याव्यात. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी. ५० वर्षांवरील शेतकरी, शेतमजुरांना ५ हजार रुपये निवृत्तीवेतन सुरू करण्यात यावे. बोंडअळी अनुदान, पीकविमा परतावा वाटप करण्यात यावा आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे विलास बाबर, राजेश दक्ष, सदाशिव देवकर, अंकुश देवकर आदीच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...