agriculture news in marathi, Families of martyred farmers still waiting for justice: Rahul | Agrowon

मध्य प्रदेशात काँग्रेस सत्तेत आल्यास कर्जमाफी : राहुल गांधी
वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

मंदसौर, मध्य प्रदेश : या वर्षी होणाऱ्या निवडणुकीनंतर मध्य प्रदेशमध्ये आमचा पक्ष सत्तेत आल्यास दहा दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी (ता.६) येथे केली. 

येथे मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ आणि राज्य निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे बसले आहेत. मी तुम्हाला आश्‍वासन देऊ इच्छितो, की मध्य प्रदेशमध्ये सत्ता आली तर सरकार दहा दिवसांत कर्जमाफी करेल, असे राहुल म्हणाले.

मंदसौर, मध्य प्रदेश : या वर्षी होणाऱ्या निवडणुकीनंतर मध्य प्रदेशमध्ये आमचा पक्ष सत्तेत आल्यास दहा दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी (ता.६) येथे केली. 

येथे मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ आणि राज्य निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे बसले आहेत. मी तुम्हाला आश्‍वासन देऊ इच्छितो, की मध्य प्रदेशमध्ये सत्ता आली तर सरकार दहा दिवसांत कर्जमाफी करेल, असे राहुल म्हणाले.

शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सहा शेतकरी ठार झाल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मंदसौर जिल्ह्यातील पिपलिया मंडी येथे आयोजित केलेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते. राज्यात आमच्या पक्षाचे सरकार आल्यानंतर गेल्या वर्षी शेतकऱ्यांवर झालेल्या पोलिस गोळीबारासाठी जबाबदार लोकांवरही कारवाई केली जाईल, असेही आश्‍वासन त्यांनी दिले. राजस्थान आणि छत्तीसगडबरोबर मध्य प्रदेशमध्येही या वर्षी नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून जेव्हा मोदींना भेटायला गेलो, तेव्हा मोदींनी कोणतेही उत्तर दिले नाही. शेतकऱ्यांच्या समस्यांवर मोदींकडे एकही शब्द नाही.
- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

इतर ताज्या घडामोडी
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...
नाशिकला स्वाईन फ्ल्यूचा कहर, 24...नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने...
आज मराठवाडा मुक्तीदिन ! संग्रामाला झाली...15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला...
पेट्रोल दराची शंभरीकडे वाटचाल मुंबई : महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या...
वऱ्हाडात पिकांना वाढती उष्णता सोसवेनाअकोला  ः गेल्या अाठ दिवसांपासून कमाल...
शेतीमाल प्रक्रियेला चालना देण्यासाठी...भेंडा, जि. नगर  : बीव्हीजी ग्रुपने स्वच्छता...
साताऱ्यात ११७७ शेततळ्यांची कामे पूर्णसातारा  ः मागेल त्याला शेततळे योजनेतून...
इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावरऔरंगाबाद : इंधन दरवाढीचा थेट आघात आता शेतीवरही...
शेतमाल वाहतुकीच्या दरात वाढजळगाव : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. डिझेलचे...