agriculture news in Marathi, farmer agitation, Maharashtra | Agrowon

कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत शेतकऱ्याचे उपोषण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व त्यात पाण्याचे व्यवस्थापन करून शेतकऱ्यांनी लाल कांदा पिकविला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा येवला तालुक्यात कांद्याची लागवडही कमी आहे. मात्र, योग्य बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी हैराण आहे. मालाला योग्य भाव नसल्यामुळे येवला तालुक्यातील तिसरे या गावातील मारुती मुंढे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने स्वतःला कांद्याच्या ढिगाऱ्याखाली बुजवून घेत अनोख्या उपोषणाला सुरुवात केली आहे.

काय आहेत मागण्या

नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व त्यात पाण्याचे व्यवस्थापन करून शेतकऱ्यांनी लाल कांदा पिकविला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा येवला तालुक्यात कांद्याची लागवडही कमी आहे. मात्र, योग्य बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी हैराण आहे. मालाला योग्य भाव नसल्यामुळे येवला तालुक्यातील तिसरे या गावातील मारुती मुंढे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने स्वतःला कांद्याच्या ढिगाऱ्याखाली बुजवून घेत अनोख्या उपोषणाला सुरुवात केली आहे.

काय आहेत मागण्या

  •  कांद्याला हमीभाव द्यावा
  •  सर्व शेतकऱ्याचे २०१८ पर्यंत सर्व कर्ज माफ करा. ३.२०१९ पर्यंत सर्व वीजबिल माफ करण्यात यावे.
  •  कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळावे.
  •  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना रु.५० लाख मदतनिधी

इतर अॅग्रो विशेष
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...