agriculture news in marathi, Farmer suicides due to lack of pement | Agrowon

ऊसबिल न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 ऑगस्ट 2018

सोलापूर  : साखर कारखान्यांचा २०१७-१८ चा गाळप हंगाम संपून पाच महिने उलटूनही ऊसबिल न मिळाल्याने मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर) येथील सूर्यकांत पाटील (वय ६०) या ऊस उत्पादक शेतकऱ्याने चिट्ठी लिहून विष प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या अनुषंगाने संबंधित कारखान्याची चौकशी करावी, असे निर्देश पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रांताधिकारी ज्योती पाटील व तहसीलदार अमोल कदम यांना दिले आहेत.

सोलापूर  : साखर कारखान्यांचा २०१७-१८ चा गाळप हंगाम संपून पाच महिने उलटूनही ऊसबिल न मिळाल्याने मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर) येथील सूर्यकांत पाटील (वय ६०) या ऊस उत्पादक शेतकऱ्याने चिट्ठी लिहून विष प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या अनुषंगाने संबंधित कारखान्याची चौकशी करावी, असे निर्देश पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रांताधिकारी ज्योती पाटील व तहसीलदार अमोल कदम यांना दिले आहेत.

आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीत पाटील म्हणतात, "मी स्वत: आत्महत्या करणेबाबत... तीन महिने झाले कारखाना बिल देत नाही. शेतात खत घालायचे आहे. परवाच एप्रिलमध्ये लहान मुलाचे लग्न झाले. हातात एक पैसा नाही. माझा व माझ्या पत्नीचा दवाखान्याचा खर्च चालू आहे. महागाई अशी जळत आहे. लोकांचे पैसे द्यावयाचे आहेत. घर खर्च, लाइट बिल आणि भावाच्या मुलीचे लग्न आले. या सगळ्यांचा विचार करून मी स्वत: आत्महत्या करीत आहे. माझे कुणावरही आरोप नाही, कळावे.`` याबाबत पालकमंत्री देशमुख यांनी शुक्रवारी (ता. ३)  स्वतः पाटील यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

कारखानदारांच्या घरासमोर घंटानाद
कारखान्यांनी एफआरपी न दिल्यास १० ऑगस्टला सिद्धेश्‍वरचे अध्यक्ष धर्मराज काडादी, तर १३ ऑगस्टला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल यांनी दिला आहे.

इतर बातम्या
राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...मुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...
नगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी...मुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश...
गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा...
दुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडाऔरंगाबाद : पावसाळ्यात पडलेले प्रदीर्घ खंड व...
अकोला जिल्ह्यात दुष्काळस्थिती गंभीरअकोला : पावसातील खंडामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात कडधान्यांच्या आवकेत घटजळगाव : खानदेशात ज्वारीचे उत्पादन यंदा बऱ्यापैकी...
खानदेशातील दुष्काळी स्थिती गंभीरजळगाव : खानदेशातील प्रमुख प्रकल्पांमध्ये अल्प...
पाणीटंचाई टाळण्यासाठी ‘जलयुक्‍त`वर भर...यवतमाळ : जिल्ह्यात सरासरी समाधानकारक पाऊस झाला....
शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायासारख्या...वर्धा : जिल्ह्यात लहान, मोठे मिळून १८० तलाव आहेत...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...
नखातवाडी तलावातील पाणीसाठा जोत्याखालीपरभणी ः वाढते तापमान, जोराचे वारे, उपसा यामुळे...
रासायनिक खते, कीटकनाशके वापराविषयी...परभणी ः रासायनिक खते, कीटकनाशकांच्या असंतुलित...
सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी :...जाफराबाद, जि. जालना  : तालुक्‍यातील पीक...
पालखेडच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमकयेवला, जि. नाशिक : येवला तालुका सतत दुष्काळी...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
हरभरा लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शनऔरंगाबाद : कृषी विज्ञान मंडळाच्या...
सांगली जिल्ह्यात रब्बीची पेरणी संकटातसांगली : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पुरेसा झाला...
मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
नव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...