agriculture news in marathi, farmers agitate on various issue in karad | Agrowon

कऱ्हाडला तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 मे 2018

कऱ्हाड, जि. सातारा : दुधाला योग्य हमी भाव द्यावा या मागणीसाठी येथील तहसीलदार कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन झाले. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटीलप्रणीत संघटनेने आंदोलन केले. 

कऱ्हाड, जि. सातारा : दुधाला योग्य हमी भाव द्यावा या मागणीसाठी येथील तहसीलदार कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन झाले. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटीलप्रणीत संघटनेने आंदोलन केले. 

येथील तहसीलदार कार्यालयासमोर दुधाला शासनाने जाहीर केलेला दर दूध सघांनी शेतकऱ्यांना द्यावा, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर द्यावा, स्वामिनाथन आयोग शासनाने लागू करावा, सरसकट कर्जमाफी द्यावी, वीजबिले माफ करावीत आदी मागण्यांसाठी शेतकरी नेते रघुनाथदादा पाटीलप्रणीत शेतकरी सघंटनेच्या नेतृत्वाखाली, ‘जेल भरो’ आंदोलन झाले. त्यात हिंदूराव ज्ञानू पाटील, कोरेगाव कार्वे. कराड, पांडुरंग गुलमा पाटील, रमेश शंकर सावंत भार्गव श्रीरंग पाटील, दीपक जगन्नाथ सावंत, महेश आनंदराव सावंत, आनदंराव सदाशिव थोरात, सतीश उत्तम थोरात, संभाजी रघुनाथ शिंदे, हणमंत बाजीराव शिंदे, विकास शिवाजी मुळीक, राजेंद्र निवास थोरात, राजाराम जगन्नाथ हुलवान, अंकुश शंकर निकम आदीे कार्यकर्ते उपस्थित आहेत. अद्याप जेल भरो आंदोलन सुरू झालेले आहे, सुमारे वीस मिनिटे आंदोलन झाले.

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...