पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे.
अॅग्रो विशेष
पाटणा : सध्या सुरु असलेला शेतकऱ्यांचा संघर्ष 'नाटकी' असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या संपाविषयी केले आहे. शेतकरी आंदोलन म्हणजे एक प्रकारचा 'पब्लिसिटी स्टंट' असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
देशभरात १ जूनपासून दहा दिवस शेतकऱ्यांचा संप आहे. या आंदोलनाविषयी पाटणा येथील कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना माध्यमांमध्ये झळकण्यासाठी असं काहीतरी करावं लागतं, आणि शेतकरी संप हे त्याचेच उदाहरण आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

सरकारची उदासीनता तसेच नैसर्गिक आणि आर्थिक संकटाचा सामना करणारे देशभरातील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत, तर दुसरीकडे राजकीय नेते आणि मंत्री शेतकऱ्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवत आहेत. त्यात केंद्रिय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनीही भर टाकली आहे.
- 1 of 286
- ››