agriculture news in marathi, Farmers Agitation, vegetable income rate reduced in Pune | Agrowon

शेतकरी संप : पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली
टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 जून 2018

पुणे : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यासह देशाच्या विविध भागांत सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर बाजारातील भाजीपाल्याची आवक २५ टक्के घटल्याने दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली हाेती. भाजीपाल्याच्या सरासरी आवकेच्या तुलनेत सुमारे ५० ट्रक भाजीपाल्याची आवक कमी झाली हाेती. यामध्ये स्थानिक आवक कमी झाली हाेती. 

पुणे : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यासह देशाच्या विविध भागांत सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर बाजारातील भाजीपाल्याची आवक २५ टक्के घटल्याने दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली हाेती. भाजीपाल्याच्या सरासरी आवकेच्या तुलनेत सुमारे ५० ट्रक भाजीपाल्याची आवक कमी झाली हाेती. यामध्ये स्थानिक आवक कमी झाली हाेती. 

राज्याच्या विविध भागातील शेतकरी संपामुळे वाहनचालकांनी वाहनांच्या नुकसानीच्या भीतीने शेतीमाल आणला नसल्याने आवक मंदावली हाेती. परिणामी बहुतांश भाजीपाल्याच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली हाेती. संप आणखी किती दिवस चालेल याची शाश्‍वती नसल्याने किरकाेळ खरेदीदारांकडून भाजीपाल्याची मागणी वाढल्याने दरात वाढ झाली असल्याची ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले. तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संघटितपणे भाजीपाल्याची वाहने एकत्रित पाठवल्याने आवक झाली हाेती, असेही भुजबळ यांनी नमूद केले.

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...