agriculture news in marathi, farmers loan will be waived in 90 days says Amit Shah | Agrowon

शेतकऱ्यांचे कर्ज ९० दिवसांत माफ करू : अमित शहा
वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

हुम्नाबाद : उत्तर प्रदेशात भाजप सरकारने केवळ ९० दिवसांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते, यासाठी वेगळा कायदाच तयार करण्यात आला होता. आम्ही सत्तेत आलो तर कर्नाटकमध्येही उत्तर प्रदेशच्या धर्तीवर ९० दिवसांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, अशी घोषणा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संमेलनामध्ये बोलताना केली. उद्योजकांच्या कर्जमाफीबाबत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी खोटे आरोप करत असून, आमच्या सरकारने कोणत्याही उद्योजकाचे कर्ज माफ केलेले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

शहा म्हणाले, "उत्तर प्रदेशात पेट्रोलबरोबर इथेनॉलचाही वापर सुरू झाला असून, येथे त्याची किंमतही वाढविण्यात आली आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतरच देशामध्ये नीमयुक्त युरियाचा वापर सुरू झाला. सध्या देश युरियाच्या वापराबाबत स्वयंपूर्ण झाला आहे. सिद्धरामय्यांना मोदींची भीती वाटत असल्यानेच ते केंद्राच्या योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोचू देत नाहीत.'' 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...