agriculture news in marathi, Than on farmers' steps to get compensation for sugarcane | Agrowon

उसाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे पायऱ्यांवर ठाण
टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 जून 2018

औरंगाबाद : विविध साखर कारखान्यांना घातलेल्या उसाच्या देयकं थकविल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील माजलगाव, धारूर व वडवणी तालुक्‍यातील ऊस उत्पादकांनी शुक्रवारी (ता. २९) औरंगाबादच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात ठाण मांडले. जोवर थकलेल्या पैशाचा निर्णय होत नाही, तोवर न हटण्याचा निर्णय घेणारे ऊस उत्पादक सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालयात ठाणं मांडून होते.

औरंगाबाद : विविध साखर कारखान्यांना घातलेल्या उसाच्या देयकं थकविल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील माजलगाव, धारूर व वडवणी तालुक्‍यातील ऊस उत्पादकांनी शुक्रवारी (ता. २९) औरंगाबादच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात ठाण मांडले. जोवर थकलेल्या पैशाचा निर्णय होत नाही, तोवर न हटण्याचा निर्णय घेणारे ऊस उत्पादक सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालयात ठाणं मांडून होते.

बीडमधील माजलगाव तालुक्‍यातील तीन साखर कारखान्यांसह उस्मानाबाद जिल्ह्यातील एका कारखान्यांने घातलेल्या उसाचे देयक एफआरपीप्रमाणे अजून दिले नाही. याबाबत साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी कारखान्यांच्या संबंधितांशी सवांद साधला. उत्पादकांना पैसे मिळावे म्हणून जो काही पाठपुरावा करता येईल तो केला. अजूनही प्रयत्न सुरूच असल्याची माहिती दिली. यावेळी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...