agriculture news in marathi, Farmers wanting to buy food | Agrowon

खानदेशातील शेतकरी शासकीय खरेदीच्या प्रतीक्षेत
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

उडदाच्या विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्याबाबतचा संदेश भ्रमणध्वनीवर आला. आता खरेदीसाठीही संदेश येईल, असे नोंदणी करणाऱ्या संस्थांनी सांगितले आहे. या संदेशाची प्रतीक्षा करीत आहोत.
- किशोर वसंतराव चौधरी, शेतकरी, आसोदा (जि. जळगाव)

जळगाव : खानदेशात शासकीय धान्य खरेदीसंबंधी अजून कोणतेही आदेश आलेले नाहीत. शेतकऱ्यांना नोंदणीचे संदेश आले, परंतु पुढील संदेश भ्रमणध्वनीवर आल्याशिवाय धान्य विक्री करता येणार नाही. त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

मूग, उडीद व सोयाबीनची खरेदी करण्यासंबंधी नोंदणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी संबंधित नोंदणी केंद्रात अर्ज दिले आहेत. परंतु ऑनलाइन नोंदणीला विलंब होत आहे. कारण सर्व्हर डाउन व इतर अडचणी येत आहेत. नोंदणीचे ॲपही व्यवस्थित काम करीत नाही. यामुळे नोंदणीला विलंब होत आहे. खानदेशात सुमारे सात हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. उडदाच्या विक्रीसाठी अधिकची नोंदणी झाली आहे.

नोंदणीसाठी जवळपास १० हजारांवर अर्ज सादर झाले आहेत. नोंदणीला प्रतिसाद मिळत असल्याने खरेदीला सुरवात करायला हवी. मुदतवाढ असूनही खरेदीला सुरू होत नाही. नोंदणीला मुदतवाढ कायम राहू द्यावी, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...