agriculture news in marathi, favorable monsoon estimates 283 lakh ton foodgrains in india | Agrowon

सरासरी मॉन्सूनमुळे २८.३ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन होणार
वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

नवी दिल्ली : चांगल्या मॉन्सूनच्या हजेरीच्या अपेक्षेने सरकारनेही आगामी वर्षात (२०१८-१९) २८.३७ कोटी टन धान्योत्पादनाचे उद्दिष्ट ठरविले आहे. यात यंदाच्या खरीप हंगामात १४.०२ कोटी टन, तर पुढील रब्बी हंगामात १४.२५ कोटी टन उत्पादन होईल, असा अंदाज आहे. 

नवी दिल्ली : चांगल्या मॉन्सूनच्या हजेरीच्या अपेक्षेने सरकारनेही आगामी वर्षात (२०१८-१९) २८.३७ कोटी टन धान्योत्पादनाचे उद्दिष्ट ठरविले आहे. यात यंदाच्या खरीप हंगामात १४.०२ कोटी टन, तर पुढील रब्बी हंगामात १४.२५ कोटी टन उत्पादन होईल, असा अंदाज आहे. 

यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी दोन दिवसांची राष्ट्रीय कृषी परिषद  सुरू झाली. कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्या हस्ते उद्‌घाटन झालेल्या या परिषदेत खरीप आणि रब्बी हंगामांतील धान्योत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. हवामान खात्याने यंदा सरासरी इतका मॉन्सून राहील, असा अंदाज वर्तवून चांगल्या खरीपाचा शुभसंकेत दिला आहे यामुळे शेतकऱ्यांचे भविष्य सुखदायक असेल असा आशावाद राधामोहनसिंह यांनी व्यक्त केला. तसेच सरकारने कृषी उत्पादनाला दीडपट हमीभाव देण्याची आधीच घोषणा केल्याचाही पुनरुच्चार या वेळी केला. या वेळी कृषी आयुक्त एस. के. मल्होत्रा यांनी सादरीकरणातून अपेक्षित धान्योत्पादन, खते, बियाण्याची उपलब्धता यांसारख्या तयारीचाही आढावा घेतला. 

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...