agriculture news in marathi, Fenugreek costing Rs 600 to Rs 800 per tonne in Aurangabad | Agrowon

औरंगाबाद येथे मेथी ६०० ते ८०० रुपये प्रतिशेकडा
टीम अॅग्रोवन
रविवार, 9 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ८) मेथीची ८५०० जुड्या आवक झाली. मेथीला ६०० ते ८०० रुपये प्रतिशेकडा असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १२४ क्‍विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला ८०० ते २००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. कांद्याची ३८३ क्‍विंटल आवक झाली. कांद्याला २००ते १००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. फ्लॉवरची ३७ क्‍विंटल आवक झाली. फ्लॉवरला १००० ते १५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. टोमॅटोची २०३ क्‍विंटल आवक झाली. टोमॅटोला ३०० ते ५०० रुपये क्‍विंटल दर मिळाले.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ८) मेथीची ८५०० जुड्या आवक झाली. मेथीला ६०० ते ८०० रुपये प्रतिशेकडा असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १२४ क्‍विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला ८०० ते २००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. कांद्याची ३८३ क्‍विंटल आवक झाली. कांद्याला २००ते १००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. फ्लॉवरची ३७ क्‍विंटल आवक झाली. फ्लॉवरला १००० ते १५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. टोमॅटोची २०३ क्‍विंटल आवक झाली. टोमॅटोला ३०० ते ५०० रुपये क्‍विंटल दर मिळाले.

वांग्याची ३२ क्‍विंटल आवक झाली. वांग्याला १००० ते १६०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. गवारीची ११ क्‍विंटल आवक होती. गवारीचे दर १००० ते २५०० रुपये क्‍विंटल राहिले. भेंडीची ३८ क्‍विंटल आवक झाली. भेंडीला १००० ते १३०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. कोबीची ८६ क्‍विंटल आवक झाली. त्यास २०० ते ३०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. लिंबांची आवक १५ क्‍विंटल होती. लिंबाला ३००० ते ३८०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला.

शेवग्याची २० क्‍विंटल आवक झाली. शेवग्याला १००० ते १४०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. दुधी भोपळ्याची ५ क्‍विंटल आवक झाली. दुधी भोपळ्याला ५०० ते ८०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. ढोबळी मिरचीची आवक ४७ क्‍विंटल होती. ढोबळी मिरचीला १००० ते १६०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. चवळीची ३ क्‍विंटल आवक झाली. चवळीला १५०० ते २५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला.

वालशेंगांची आवक ४ क्‍विंटल होती. या शेंगांना ७०० ते १००० रुपये क्‍विंटल दर मिळाला. कारल्याची ८ क्‍विंटल आवक झाली. कारल्याला १२०० ते २००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. डांगरची आवक ३२ क्‍विंटल होती. त्यास ४०० ते ७०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. पालकाची ९५०० जुड्या आवक झाली. पालकला ३०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा असा दर मिळाला. कोथिंबिरीची आवक २५ हजार जुड्या होती. कोथिंबिरीला ४०० ते ६०० रुपये शेकडा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीतील शेतीमालाची आवक व दर (क्विं.)

शेतीमाल  आवक दर
मोसंबी  ११०  ६०० ते २०००
बटाटा ७००   १३०० ते १५००
भुईमूग शेंग  ४०   २५०० ते ३०००
पपई   १३०  १००० ते १८००

 

 

इतर बातम्या
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
उत्तर महाराष्ट्रात टंचाईच्या झळा तीव्रनाशिक : भूजल पातळीत वेगाने घट होत असल्याने उत्तर...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
‘वसाका`च्या गळीत हंगामास प्रारंभकळवण, जि. नाशिक : विठेवाडी येथील वसंतदादा पाटील...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
शेतीप्रश्नांसाठी तरुणांच्या चळवळीची गरज...वैराग, जि. सोलापूर : ‘‘शेतीचे प्रश्न वाढतायेत, ते...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...