agriculture news in Marathi, fertilizer sell by 1317 e-pos machines in varhad, Maharashtra | Agrowon

वऱ्हाडात १३१७ ई-पॉस मशिनद्वारे खत विक्री
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

अकोला ः वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये सध्या सुमारे १३१७ मशिन रासायनिक खते विक्री करण्यासाठी कार्यान्वित झाल्या अाहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जनजागृती केली जात असतानाही अद्याप अनेकांना व्यवहार करताना अडचणी येत अाहेत. सर्वाधिक ७२२ मशिन बुलडाणा तर ३०४ मशिन अकोला अाणि २८८ मशीनवाशीम जिल्ह्यात वाटप झाल्या अाहेत.  

अकोला ः वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये सध्या सुमारे १३१७ मशिन रासायनिक खते विक्री करण्यासाठी कार्यान्वित झाल्या अाहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जनजागृती केली जात असतानाही अद्याप अनेकांना व्यवहार करताना अडचणी येत अाहेत. सर्वाधिक ७२२ मशिन बुलडाणा तर ३०४ मशिन अकोला अाणि २८८ मशीनवाशीम जिल्ह्यात वाटप झाल्या अाहेत.  

रासायनिक खताच्या साठेबाजीवर नियंत्रण मिळवण्यासोबतच शासनाचे अनुदान अाता थेट कंपनीला मिळणार असल्याने ई-पॉस मशीनचा वापर अनिवार्य करण्यात अालेला अाहे. या मशिनच्या वापराबाबत कृषी अधिकाऱ्यांना, खत विक्री करणाऱ्या मालकांना प्रशिक्षण दिले आहे. या मशिनच्या वापरामुळे रासायनिक खतांच्या खरेदीच्या नोंदी आधार कार्डशी संलग्न होणार आहेत. 

समस्या दुर करा
ही प्रणाली सुरू करण्यासाठी शासनाने दिलेल्या मशिनचे जिल्हा स्तरावरून वाटप केले गेले. या वाटपासाठी अालेल्या काही मशिन अाधीच बंद होत्या. तर काही मशिनमध्ये वाटपानंतर समस्या तयार झाल्याने विक्रेत्यांनी परत केल्या. या मशिन संबंधित पुरवठादार कंपनीकडे परत पाठविण्यात अाल्या अाहेत. या समस्या लवकर दूर कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.  
 जिल्हानिहाय दिलेल्या मशीन

बुलडाणा     ७२२
अकोला     ३०४
वाशीम     २८८

   

इतर ताज्या घडामोडी
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...
साताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...
दुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...