agriculture news in Marathi, Fig at rupees 3000 to 5000 rupees in Aurangabad, Maharashtra | Agrowon

औरंगाबादेत अंजीर प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 डिसेंबर 2017

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २३) अंजिराची १० क्‍विंटल आवक झाली. त्यास ३००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजार समितीमध्ये ४५ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कांद्याची आवक ५७० क्‍विंटल तर दर ५०० ते ३१०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १३१  क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ३०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३८ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला प्रतिक्‍विंटल ६०० ते ८०० रुपयांचा दर मिळाला.

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २३) अंजिराची १० क्‍विंटल आवक झाली. त्यास ३००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजार समितीमध्ये ४५ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कांद्याची आवक ५७० क्‍विंटल तर दर ५०० ते ३१०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १३१  क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ३०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३८ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला प्रतिक्‍विंटल ६०० ते ८०० रुपयांचा दर मिळाला.

१२ क्‍विंटल आवक झालेल्या गवारचे दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २५ क्‍विटंल आवक झालेल्या काकडीचे दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. फ्लाॅवरची ३० क्‍विंटल आवक झाली. या फ्लाॅवरला १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

१८ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीचा दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला १००० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३२ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबाचे दर ६०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ढोबळ्या मिरचीची आवक २५ क्‍विंटल तर दर २००० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १२० क्‍विंटल आवक झालेल्या वाटाण्याला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

मेथीची आवक २७ हजार जुड्यांची आवक झाली. या मेथीला १०० ते २०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल. २५ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकचे दर ९० ते २०० रुपये प्रतिशेकडा राहिले. ३५ हजार ५०० जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला ६० ते १०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...