agriculture news in Marathi, flower demand increased, Maharashtra | Agrowon

विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

पुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या विजयादशमी (दसरा) निमित्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फूलबाजारात झेंडू आणि शेवंतीच्या फुलांना मागणी वाढली हाेती. या वेळी झेंडूला ३० ते ७० तर शेवंतीला ३० ते ८० रुपये प्रतिकिलाेला दर हाेता. अशी माहिती आडते सागर भाेसले यांनी दिली. तर शेतकऱ्यांना आज (ता. १७) ५० रुपये दर मिळेल, अशी अाशा शेतकरी लक्ष्‍मण वाघमाेडे (रा. हिंगाेली) यांनी व्यक्त केली आहे. 

पुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या विजयादशमी (दसरा) निमित्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फूलबाजारात झेंडू आणि शेवंतीच्या फुलांना मागणी वाढली हाेती. या वेळी झेंडूला ३० ते ७० तर शेवंतीला ३० ते ८० रुपये प्रतिकिलाेला दर हाेता. अशी माहिती आडते सागर भाेसले यांनी दिली. तर शेतकऱ्यांना आज (ता. १७) ५० रुपये दर मिळेल, अशी अाशा शेतकरी लक्ष्‍मण वाघमाेडे (रा. हिंगाेली) यांनी व्यक्त केली आहे. 

नवरात्रीनिमित्त झेंडू, शेवंती, गुलछडी या फुलांना मागणी वाढली हाेती. यामुळे या फुलांच्या दरात वाढ झाली हाेती. नवरात्रीच्या मध्यतंरी शेवंतीची माेठ्याप्रमाणावर आवक हाेऊन दर २० रुपयांपर्यंत खाली आले हाेते. मात्र यानंतर फुलांचे दर वाढले असून, आज (ता. १७) मागणी वाढणार असून, आवकदेखील वाढणार आहे. 

दसऱ्यासाठीच्या फुलांची साेमवार (ता. १५) रात्रीपासूनच आवक वाढण्यास सुरू झाली हाेती. पहाटे झेंडूला ३० ते ४० रुपये दर हाेते. मात्र नंतर आवक कमी झाल्यानंतर झेंडूच्या दरात वाढ हाेऊन ७० रुपयांपर्यंत तर शेवंतीचे दर ८० रुपयांपर्यंत वाढले हाेेते, असे भाेसले यांनी सांगितले. 
या वेळी बाेलताना शेतकरी लक्ष्मण यादवराव वाघमाेडे (रा. शेणगाव, जि. हिंगाेली) म्हणाले, की मी ६ एकर झेंडू लावला असून, आज ४०० क्रेट फुले विक्रीसाठी आणली हाेती. आज ३५ ते ४० रुपयांपर्यंत दर मिळाला असून, उद्या परत ४०० क्रेट विक्रीसाठी आणणार आहे. उद्या मागणी वाढण्याची शक्यता असून ५० रुपयांपर्यंत दर मिळेल अशी आशा आहे.   

इतर अॅग्रो विशेष
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
जमिनीच्या आरोग्य कार्डाची उपयुक्तताभारतातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे...
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा...विविध संत्रा बागांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळा...
सोलापूर : ओसाड रानं अन्‌ जनावरांची पोटं...सोलापूर ः टॅंकरच्या पाण्यासाठी गावोगावी...
कान्हूरपठार, करंदी परिसरात वादळी वा-...टाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः पारनेर...
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती...मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी...
सत्तर कारखान्यांना बजावली 'आरआरसी'पुणे : राज्यातील १९५ साखर कारखान्यांकडून...
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा...आयुष्यभर नोकरी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा...
पतआराखड्याची वाट न बघता खरिपासाठी कर्जपुणे : खरीप पीक कर्जवाटप नियोजनात मुख्य भूमिका...
गिलक्‍याने दिले अर्थकारणाला बळबाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील...