Agriculture News in Marathi, Focus on farmers' questions: Rahul Gandhi | Agrowon

शेतकरीप्रश्नी लक्ष घाला : राहुल गांधी
वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017
शेतकऱ्यांना जी अाश्नासने दिली होती; ती पूर्ण का केली नाहीत?
-राहुल गांधीउपाध्यक्ष, कॉंग्रेस
लखनौ, उत्तर प्रदेश ः कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरीप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली अाहे. ‘‘वेळ वाया घालवू नका, शेतकरी अात्महत्या, बेरोजगारी अादी प्रश्नांकडे लक्ष घाला,’’ असा सल्ला त्यांनी सरकारला दिला अाहे.
 
श्री. गांधी अमेठी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून या वेळी त्यांनी अनेक मुद्यांवर केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेतले अाहे. 
मनरेगा योजना कॉंग्रेस सरकारनेच अाणली. ती `एनडीए'च्या काळात अाणली नाही.
 
सध्या शेतकरी अात्महत्या, बेरोजगारी हे दोन प्रमुख प्रश्न अाहेत. शेतकऱ्यांना जी अाश्नासने सरकारने दिली होती; ती पूर्ण का केली नाहीत, असा सवाल श्री. गांधी यांनी उपस्थित केला अाहे.
 
नोटाबंदीचा निर्णय चुकीचा होता. यामुळे काहीही साध्य झालेले नाही. तुम्ही ‘मेक इन इंडिया’विषयी बोलत अाहात; मात्र सर्व काही ‘मेड इन चायना’साठी करत अाहात, अशी टीका त्यांनी केली अाहे.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसचा प्रेरणादायी इतिहास आणि...काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची सोनिया गांधींची...
आंबा, संत्रा, मोसंबी फळबाग सल्लासद्यस्थितीत पावसाळा संपल्याने फळबागेला योग्य...
योग्य प्रकारे करा रेशीम अंडीपुंजांची...हॅचिंग तारखेच्या किमान पंधरा दिवस अगोदर आपल्या...
कर्करोगोत्तर आहारात हवे सोया पदार्थ,...स्तनाच्या कर्करोगासाठी कराव्या लागणाऱ्या...
फुलशेती सल्लासद्यस्थितीत फुलशेती पिकांमध्ये थंडीमुळे कीड-...
बचत गटातून मत्स्यपालनाला मिळाली चालनाग्रामीण भागातील महिलांच्यापर्यंत पूरक उद्योगाचे...
पुणे जिल्ह्यात रब्बी पेरणी ५८...पुणेः रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांच्या...
जैवविघटनशील पॅकिंगला वाढती मागणीभाजीपाला पॅकिंगसाठी परदेशी बाजारपेठेत कंपन्या,...
सातारा जिल्ह्यात २० लाख क्विंटल साखर...सातारा : जिल्ह्यातील १४ कारखान्यांचे गाळप सुरळीत...
रोहित्र मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरतऔरंगाबाद : वीज रोहित्राबाबत वर्षोगणती ''गरज तुमची...
शेतकऱ्यांची मूग, उडीद खरेदी सुरू...अकोला : नाफेडमार्फत सुरू असलेली मूग, उडीद खरेदीची...
सोलापुरात ४४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीसोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नोकर भरतीत नाशिक जिल्हा बँकेचे संचालक...नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई...नाशिक : राज्यात अवकाळी पाऊस व ओखी वादळामुळे...
‘ऑर्गनाईज कॅपिटल’ आल्यास...औरंगाबाद : शेतीक्षेत्रात खासगी क्षेत्राचा हिस्सा...
‘समृद्धी’बाधितांचे १९ला नागपूर येथे...नाशिक: राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प...
औषधी गुणधर्माचा सुगंधी, चवदार पोक्कली...दक्षिण भारतातील केरळ हे राज्य वैशिष्ट्यपूर्ण अाहे...
लक्षात घ्या आर्द्रता चक्रउपलब्ध पाण्यापैकी आपणास फक्त २५ टक्के पाणी...
कर्बाचे चक्र हा मुख्य कणाकर्ब एका साठ्यातून दुसऱ्या साठ्यात फिरत असतो....
'इस्मा'च्या उपाध्यक्षपदी रोहित पवार...शिर्सुफळ, ता. बारामती, जि, पुणे : इंडियन...