agriculture news in marathi, Food processing unit at West Bengal | Agrowon

पश्‍चिम बंगालमध्ये मांस प्रक्रिया युनिटची स्थापना
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

कोलकाता ः पश्चिम बंगाल सरकारने नादिया जिल्ह्यातील हरीणघाटामध्ये बकरीच्या मांसावर प्रक्रिया करण्यासाठी अन्नप्रक्रिया युनिट स्थापन केले आहे. बकरीच्या मांसाला बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या युनिटमुळे मांसाची मागणी काही प्रमाणात पूर्ण होणार आहे.

कोलकाता ः पश्चिम बंगाल सरकारने नादिया जिल्ह्यातील हरीणघाटामध्ये बकरीच्या मांसावर प्रक्रिया करण्यासाठी अन्नप्रक्रिया युनिट स्थापन केले आहे. बकरीच्या मांसाला बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या युनिटमुळे मांसाची मागणी काही प्रमाणात पूर्ण होणार आहे.

पश्‍चिम बंगाल लाइव्ह स्टॉक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने दोन एकर क्षेत्रावर हे अन्नप्रक्रिया युनिट उभारले आहे. या प्रकल्पासाठी तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. सहा तासांच्या एका शिफ्टमध्ये एका वेळेला ३०० बकऱ्यांच्या मासांवर प्रक्रिया करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. या प्रकल्पातून मिळणारे मांस ५०० ग्रॅम आणि एक किलोमध्ये उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पाची दर दिवसाची २.५ टन मांसनिर्मिती क्षमता आहे. या संदर्भातील मुख्य प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत हरीणघाटामधील दुकांमध्ये बकरीचे मांस उपलब्ध होणार आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर राज्यातील २४० आउटलेट्समधून मांस विक्री करण्यात येणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...