agriculture news in Marathi, garlic at rupees 2600 to 4800 rupees in Mumbai, Maharashtra | Agrowon

मुंबईत लसूण प्रतिक्विंटल २६०० ते ४८०० रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

मुंबई: राज्यभर वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली आहे. बाजार समितीतील शेतमालाची मंगळवारी (ता. १४ ) मार्केटमध्ये ५५० ट्रक भाजीपाला आवक झाली. सोमवारी (ता.१३) लसणाची ३३६० क्विंटल आवक झाली होती. त्यास २६०० ते ४८०० व सरासरी ३७०० रुपये प्रतिक्विंटल दर होता, असे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

मुंबई: राज्यभर वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली आहे. बाजार समितीतील शेतमालाची मंगळवारी (ता. १४ ) मार्केटमध्ये ५५० ट्रक भाजीपाला आवक झाली. सोमवारी (ता.१३) लसणाची ३३६० क्विंटल आवक झाली होती. त्यास २६०० ते ४८०० व सरासरी ३७०० रुपये प्रतिक्विंटल दर होता, असे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

कांद्याची १९२० क्विंटल आवक होऊन त्यास २००० ते ३५०० व सरासरी २७५० रुपये प्रतिक्विंटल दर होते. बटाट्याची १४८०० क्विंटल आवक होऊन ६०० ते १२०० व सरासरी ९०० रुपये प्रति क्विंटल दर होते. लिंबाची ५२७ क्विंटल आवक होऊन १०० ते १५० रुपये प्रतिशेकडा भाव मिळाला.

भुईमूग शेंगेची २८ क्विंटल आवक होऊन ५०००ते ५५०० व सरासरी ५२५० रुपये दर मिळाला. आल्याची १२५० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल २२०० ते २४०० व सरासरी २२०० रुपये दर मिळाले. भेंडीची ५५१ क्विंटल आवक झाली होती, तीस ३००० ते ३५०० व सरासरी ३२५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले होते.

फ्लॉवरची ४३८० क्विंटल आवक झाली होती, या वेळी त्यास १४०० ते १८०० व सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. गवारची ८५ क्विंटल आवक झाली होती, या वेळी गवारीस ३००० ते ४०००  व सरासरी ३७५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. शेवगा शेंगेची १४० क्विंटल आवक झाली होती. त्यास ४००० ते ५००० ते सरासरी ४५०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

बाजार समितीतील शेतमालाची आवक व दर 
(प्रतिक्विंटल/रुपये)

शेतमाल     आवक     किमान     कमाल      सरासरी
टोमॅटो नं१  ४८५     ३०००     ३८००     ३४००
वांगी     ३५९     ३५००     ४०००     ३७५०
हिरवी मिरची   ३०८७     २६००     ३०००     २८००
वाटाणा     ६५८     ६०००     ८०००     ७०००
डाळिंब     ४८५     ७३००     ७५००     ७४००
मोसंबी     १०५०     ११००     २१००     १६००
पपई     २४०     १८०० ३२००     २५००

   

    
 

इतर बाजारभाव बातम्या
औरंगाबाद येथे कारले १५०० ते २२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांदा दरात सातत्याने...नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून...
नाशिकला कांदा ४०० ते १४०० रुपयेनाशिक : देशभरातील बाजारातून उन्हाळ कांद्याला...
नागपूरात मुगाच्या दरात वाढ; मोसंबीचे दर...नागपूर ः कळमणा बाजार समितीत भुसारमालाचे दर कमी...
सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगावमध्ये जांभूळ ६००० ते ८५०० रुपये...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
साताऱ्यात ढोबळी मिरची, फ्लॉवर, मेथी...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; कोबी,...पुणे  : पूर्वमोसमी पावसाने लावलेल्या...
सातत्यपूर्ण तेजीनंतर बाजारात नरमाई शक्यमागील दोन आठवड्यांत ब्रॉयलर्स पक्ष्यांना उच्चांकी...
जळगाव येथे चवळी शेंगा ३५०० रुपये क्विंटलजळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
प्रवीस कृषी रसायनाची सीआयबी रजिस्टर्ड...कोल्हापूर : येथील प्रवीस कृषी रसायन या कंपनीने...
कळमणा बाजारात कांदा, बटाट्याची सर्वाधिक...नागपूर ः येथील कळमणा बाजारात बुधवारी (ता. १३)...
औरंगाबाद येथे कारले १५०० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
साताऱ्यात ढोबळी मिरची दहा किलोला २०० ते...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांच्या दरात ३०...पुणे  ः शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर...
थंडाव्यामुळे ब्रॉयलरच्या खपात सुधारणा,...ब्रॉयलर कोंबड्यांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या...
परभणी शेवगा ३५०० ते ४५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-...
सांगलीत हळद ६००० ते ११००० रुपये क्विंटल सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २९)...
वर्षातील उच्चांकी पातळीवरून ब्रॉयलर्स...गेल्या आठवड्यात उच्चांकी भावपातळीवरून ब्रॉयलर्सचा...
पुण्यात कारली, फ्लॉवर, सिमला मिरचीचे दर...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...