agriculture news in Marathi, ginger rates increased, Maharashtra | Agrowon

आल्याच्या दरात तेजी
टीम अॅग्रोवन
रविवार, 29 एप्रिल 2018

अकोला ः एकीकडे बहुतांश शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आलेला असताना दुसरीकडे आल्यासारखे पीक मात्र सध्या दरांमुळे चर्चेत आले आहे. गेल्या वर्षी कमी झालेली लागवड, सध्या बाजारात मागणी वाढल्याने आल्याचे दर दुप्पट झाले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी ३००० ते ३५०० रुपये क्विंटल असलेले आले सहा हजारांवर पोचले आहे. आल्याच्या दराला आणखी तडका बसण्याची शक्‍यता आहे.

अकोला ः एकीकडे बहुतांश शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आलेला असताना दुसरीकडे आल्यासारखे पीक मात्र सध्या दरांमुळे चर्चेत आले आहे. गेल्या वर्षी कमी झालेली लागवड, सध्या बाजारात मागणी वाढल्याने आल्याचे दर दुप्पट झाले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी ३००० ते ३५०० रुपये क्विंटल असलेले आले सहा हजारांवर पोचले आहे. आल्याच्या दराला आणखी तडका बसण्याची शक्‍यता आहे.

दैनंदिन खाण्यात वापर होणारे आले भर उन्हाळ्यात दरामध्ये वाढ झाली आहे. अकोला बाजारात आल्याची आवक मराठवाड्यासह मध्य प्रदेशातून होते. सध्या ही आवक अत्यंत कमी झाली आहे. त्यातच लग्नसराईच्या धामधुमीमुळे आल्याच्या मागणीत वाढ झाली. पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत आले २५०० ते ३५०० दरम्यान ठोक विकले जात होते. त्यानंतर दर दिवसाला वाढत गेले.

सध्या उच्चांकी सहा हजारांवर पोचले आहेत. गेल्या हंगामात आल्याची लागवड पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. जी लागवड झाली होती त्यातील बहुतांश आले बाजारात विकून झाले. आता काही मोजके आले शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. त्यातच नवीन हंगामात लागवडीसाठी बेणे म्हणून वापर अधिक होणार असल्याने बाजारात आल्याची आवक खूप कमी झाल्याचे व्यापारी सूत्रांचे म्हणणे होते. या सर्व बाबींचा परिणाम आल्याच्या दरांवर झाला असून, केवळ पंधरा दिवसांत सुमारे तीन हजारांनी दर वाढले आहेत.

इतर अॅग्रो विशेष
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...