agriculture news in marathi, Give 3500 advance for Sugarcane farmers, Raghunath Patil | Agrowon

साडेतीन हजार उचल द्या : शेतकरी संघटना
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर  :  यंदाच्या हंगामासाठी साडेतीन हजार पहिली उचल विभागातील साखर कारखान्यांनी द्यावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. २५) दुपारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने आणि कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. उसाच्या राज्यबंदी निर्णयाचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

कोल्हापूर  :  यंदाच्या हंगामासाठी साडेतीन हजार पहिली उचल विभागातील साखर कारखान्यांनी द्यावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. २५) दुपारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने आणि कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. उसाच्या राज्यबंदी निर्णयाचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

‘हुतात्मा’ कारखान्याने ३३५५ रुपये उच्चांकी दर दिला, मग त्यापेक्षा जास्त उतारा असणाऱ्या कोल्हापुरातील कारखान्यांना अडचण काय, याबाबत आपण काय केले, अशी विचारणा युवा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे यांनी केली. मागील हंगामातील कमी दिलेला दर तातडीने द्यावा व या हंगामासाठी साडेतीन हजार रुपये पहिली उचल द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला.

याबाबतचे निवेदन प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांना देण्यात आले. आंदोलनात महादेव कोरे, अजित पाटील, आदम मुजावर, मुन्ना सय्यद, हणमंतराव पाटील, गुणाजी शेलार, टी. आर. पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स

इतर बातम्या
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
नांदेड जिल्ह्यात दूध दरासाठी...नांदेड ः जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...