agriculture news in marathi, Give award for laboratorical women of grape growers | Agrowon

प्रयोगशील महिला द्राक्ष उत्पादकांचा सन्मान
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

शेतीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांच्या हिमतीवरच आज कृषी व्यवस्था टिकून आहे. शेती अनेक कारणांनी आज अडचणीत अाहे. हे चित्र बदलण्याची ताकद महिलांमध्ये आहे. कुटुंबाला आधार देऊन शेतकरी स्त्री अनेक पातळ्यांवर लढत आहे. समाजातील सर्व घटकांनी तिला साथ द्यायला हवी.
- सुनंदा पवार, विश्‍वस्त, कृषी विकास प्रतिष्ठान, बारामती

नाशिक : द्राक्ष विज्ञान मंडळातर्फे नुकतेच द्राक्ष शेतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील महिला द्राक्ष उत्पादकांचा पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कृषी विकास प्रतिष्ठान, बारामतीच्या विश्‍वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते हा सन्मान झाला.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार अध्यक्षस्थानी होत्या. विश्‍वसुंदरी विवाहित स्पर्धा विजेत्या नमिता कोहोक, सामाजिक कार्यकर्त्या सविता व्होरा, कृषिथॉनच्या संचालक अश्‍विनी न्याहारकर या प्रमुख अतिथी होत्या. मंडळाचे अध्यक्ष डॉ. वसंत ढिकले, प्रयोगशील द्राक्ष उत्पादक चंद्रकांत बनकर उपस्थित होते.

राज्यातील सन्मानार्थी महिला
दीपाली भोर (पुणे), मनीषा घडवजे (नाशिक), अर्चना धर्मशेट्टी (लातूर), लता संधाण (नाशिक), सुजाता पाटील (सांगली), ज्योत्स्ना दौंड (नाशिक), वेणू माळवे (पुणे), वनिता पिंगळे (नाशिक), उषा भामरे (नाशिक), विद्या रानरुई (सोलापूर), कांताबाई सावंत (लातूर), रंजना दुगजे (नाशिक), मीराबाई जाधव (नाशिक), अनिता गाडेकर (पुणे), सोनाली सोनवणे (नाशिक), शकुंतला शंकपाळ (उस्मानाबाद), उमा क्षीरसागर (जालना), सविता वाबळे (नाशिक).

 

इतर बातम्या
खानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...
केळीच्या दरात किरकोळ सुधारणाजळगाव : केळीच्या दरात मागील दोन दिवसात अल्प...
`पाण्याच्या टॅंकरला तातडीने मंजुरी द्या`सोलापूर : पाण्याबाबत तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण...
पाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...
एफआरपीसाठी साखर आयुक्तालयासमोर रसवंती...पुणे ः माजलगाव (जि. बीड) तालुक्यातील लोकनेते...
महाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद  : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...
नांदेड जिल्ह्यात रब्बीची ११२ टक्के पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या रब्बीमध्ये १...
शेतीतील नवतंत्रज्ञान पोचवण्यासाठी...सोलापूर : "शेतकऱ्यांच्या यशोगाथा लोकांपर्यंत...
पुणे विभागात पाण्याअभावी रब्बी पिके...पुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी पेरणीच्या...
लातूर बाजारात व्यापारी, अडते संघर्ष...लातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
राज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे   : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...
विदर्भात थंडीचा कडाका वाढला  पुणे  : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...
राज्य सहकारी बँकेला  १०० कोटींचे...मुंबई  : राज्य शासनाने राज्य सहकारी...
‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई  : राज्याच्या कृषी खात्याच्या...
`कार्यक्षम पाणी वापरात शेतकऱ्यांचे...औरंगाबाद  : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून...
मुंबई बाजार समितीत सेवा शुल्कवसुली...मुंबई  : मुंबई बाजार समितीतील सेवा...
शिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...
अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ३८५ कोटींचे...मुंबई  : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी...
राज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...मुंबई  : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत...
राज्यातील ७४ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी...पुणे   : राज्यातील ७४ साखर कारखान्यांनी...