गोदामाई दूथडी भरुन वहात आहे... 

मळेगाव थडी (ता. कोपरगाव, जि. नगर) येथील गोदावरी नदीची पाणी पातळी
मळेगाव थडी (ता. कोपरगाव, जि. नगर) येथील गोदावरी नदीची पाणी पातळी

नाशिक : घाटमाथ्यावर सुर असलेल्या मुसळधार पावसाे गंगापूर धरणातून ५ हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग वाढवला. मंगळवारी (ता.१०) संध्याकाळ पर्यंत १४ हजार क्यूसेक असलेला विसर्ग आज (ता.११) सकाळी १८ हजार क्यूसेक करण्यात आला आहे. माहे-मळेगाव (ता. कोपरगाव, जि. नगर) बंधारा परिसरातील गोदावरीचे हे रुप... जायकवाडी पुन्हा काठोकाठ भरले.. गोदावरीतील विसर्गाने औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण पुन्हा एकदा  काठोकाठ भरले आहे. पाणी पातळी १५२२ फुट गेली असून धरणातून गोदावरीत १८,७७४, तर उजवा कालव्यात ३०० क्युसेक विसर्ग सुरु आहे. धरणात २०,४१२ क्युसेक आवक सुरु आहे..

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com