agriculture news in marathi, Gokul annual meeting decision may be taken today, kolhapur, maharashtra | Agrowon

गोकूळच्या सभेबाबत आज निर्णय शक्य
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघ(गोकूळ)ची सर्वसाधारण सभा झाल्यानंतर त्या सभेवर आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. या तक्रार झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा निर्णय विभागीय निबंधक सुनील शिरापूरकर यांच्याकडून सोमवारी (ता.२२) देण्याची शक्यता आहे. निकालापूर्वी त्यांनी सभासदांकडे पुरावे मागितल्याने या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघ(गोकूळ)ची सर्वसाधारण सभा झाल्यानंतर त्या सभेवर आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. या तक्रार झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा निर्णय विभागीय निबंधक सुनील शिरापूरकर यांच्याकडून सोमवारी (ता.२२) देण्याची शक्यता आहे. निकालापूर्वी त्यांनी सभासदांकडे पुरावे मागितल्याने या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

१५ ऑक्टोबर रोजी गोकूळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली होती. सभेचे कामकाज सहकार कायद्यानुसार झाले नाही. सभेचा अहवाल हा कार्यकारी संचालक किंवा चेअरमन यांच्याऐवजी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी वाचून १ ते ११ विषयांना मंजुरी घेऊन सभा तातडीने गुंडाळली होती. 

यावर आमदार सतेज पाटील यांच्यासह दूधउत्पादक संस्थांनी आक्षेप नोंदविले होते. तसेच सभेतील आठ मुद्द्यांवर तक्रार दाखल केली होती. यानंतर सहनिबंधक अरुण चौगुले यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. चार दिवसांपूर्वी त्यांनी विभागीय आयुक्त यांना चौकशीचे अहवाल सादर केले आहेत. या अहवालावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या घडामोडी
मांजरीत शेवंती दिनास प्रारंभ; १५०...पुणे : पुष्प संशोधन संचालनालयाच्या वतीने आज...
राजस्थानमध्ये सध्याचा कौल काँग्रेसच्या...जयपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान...
तेलंगणमध्ये टीआरएस, काँग्रेसमध्ये काँटे...हैदराबाद : तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती (...
छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवररायपूर : छत्तीसगडमध्ये चेहरा नसतानाही काँग्रेसने...
मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये...भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आव्हान...
संत्रा, मोसंबी व लिंबू सल्लाअांबिया बहर व्यवस्थापन ः अांबिया बहराच्या...
गुलाबी बोंड अळी नियंत्रण उपाययोजनासध्या सर्वत्र कापसाची वेचणी सुरू आहे. डिसेंबर...
धुळे महापालिकेत सत्तांतर, भाजपला मोठे यशधुळे : धुळे महापालिकेत भाजपने ७४ पैकी ५० जागांवर...
खानदेशातील दूध उत्पादकांना कमी दराचा...जळगाव : खानदेशात सहकारी संघ आणि खाजगी डेअऱ्या...
कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची मागणीधुळे : कांद्याची लागवड खानदेशात वाढत आहे....
सोलापुरात बावीस रुपयांच्या आतच दूध दरसोलापूर : शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
कोल्हापुरात दूधदरात कपात नाहीकोल्हापूर : सध्या अनुदानाच्या मुद्द्यावरून...
परभणीत दूध संकलनात वाढ; दरकपातीमुळे...परभणी ः दुष्काळी परिस्थिती तसेच शासकीय दूध...
सरकारला कृषी धोरणावरच बोलायला लावू ः...शिर्डी, जि. नगर : देश आणि राज्यातील शेतकरी अडचणीत...
धुळे जिल्ह्यात रब्बी पीककर्ज वितरण...जळगाव  ः खानदेशात खरिपात जसे बॅंकांनी...
सांगलीत अनुदान रक्कम येईपर्यंत दूधदरात...सांगली ः जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे ३५ दूध...
‘महाएफपीसी’ करणार ५ हजार टन कांदा संकलनपुणे  ः कमी झालेल्या कांदा स्थिरता...
पुणे विभागात पाण्याअभावी ज्वारीचे पीक...पुणे   ः कमी पावसामुळे रब्बी ज्वारीला...
राज्य सेवा आयोगाकडून ३४२ पदांच्या...मुंबई : राज्य सेवा आयोगाकडून शासनाच्या विविध...
वऱ्हाड खासगी डेअरींकडून दूध दरकपातीची...अकोला   ः उत्पादनवाढीचे कारण देत खासगी दूध...