agriculture news in marathi, Govt will develop roadmap to double seafood export: Suresh Prabhu | Agrowon

मत्स्यआहार उत्पादन दुपटीसाठी आराखडा : सुरेश प्रभू
वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

गोवा : येत्या काही वर्षांत मत्स्यआहार (सीफूड) उत्पादन अाणि निर्यातीत दुप्पट वाढ करण्यासाठी पथदर्शी आराखडा तीन महिन्यांत तयार केले जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिले. यात राज्यांचे मत्स्यपालन क्षेत्रातील उत्पादनवाढ, संभाव्य सहयोग, विपणन आणि शीतगृह साखळीच्या बळकटीकरणाचा समावेश असेल, असे मंत्री श्री. प्रभू म्हणाले.

गोवा : येत्या काही वर्षांत मत्स्यआहार (सीफूड) उत्पादन अाणि निर्यातीत दुप्पट वाढ करण्यासाठी पथदर्शी आराखडा तीन महिन्यांत तयार केले जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिले. यात राज्यांचे मत्स्यपालन क्षेत्रातील उत्पादनवाढ, संभाव्य सहयोग, विपणन आणि शीतगृह साखळीच्या बळकटीकरणाचा समावेश असेल, असे मंत्री श्री. प्रभू म्हणाले.

मर्गोवा येथे शनिवार (ता. २७) पासून २१वा भारतीय आंतरराष्ट्रीय मत्स्यआहार (सीफूड) परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन केंद्रीय मंत्री प्रभू यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. मंत्री प्रभू म्हणाले, की मत्स्यपालन हे केंद्र सरकारच्या आग्रक्रमावरील विषय आहे. देशाच्या १३ समुद्रकिनाऱ्यांचा याकरिता विकास केला जाईल. निर्यातीलाही प्रोस्ताहन देण्यात येणार आहे. जगभरातील १० भारतीय विपणन कार्यालये हे प्रोत्सहनात्मक कार्य करणार आहेत. दरम्यान, रविवारी (ता. २८) मत्स्यआहार उद्योगाने खर्च कमी करण्यासाठी समान मानक प्रमाणीकरण करण्याची मागणी केली. 

दरम्यान, रविवारी (ता. २८) मत्स्यआहार उद्योगाने खर्च कमी करण्यासाठी समान मानक प्रमाणीकरण करण्याची मागणी केली. या परिषदेचे सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण अाणि भारतीय सीफूड निर्यात संघाकडून आयोजन करण्यात आले आहे. उद्या शेवटचा दिवस आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...