agriculture news in marathi, gram panchayat election application form status, satara, maharashtra | Agrowon

साताऱ्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सात हजारांवर अर्ज
विकास जाधव
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017
सातारा : जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तब्बल ७३०४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी (ता. २९) अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता.
 
सातारा : जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तब्बल ७३०४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी (ता. २९) अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता.
 
जिल्ह्यात ३१९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १६ ऑक्‍टोबरला होत आहे. उमदेवारी दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली असून, ७३०४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रथमच सरपंचपद हे लोकांतून निवडून द्यायाचे असल्याने या पदासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी सर्व्हर डाउन झाल्यामुळे अर्ज भरण्याची  प्रक्रिया संथगतीने सुरू होती. सर्व इच्छूकांना अर्ज भरता यावेत यासाठी साडेसहा वाजेपर्यंत वेळ वाढवण्यात आली होती.
 
गुरुवारी (ता.५) अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. या दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. ज्या ठिकाणी सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण गटासाठी आहे अशा ग्रामपंचायतींत इच्छूक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...