agriculture news in marathi, Grant for the indigenous cultivation of native cotton | Agrowon

अकोला जिल्ह्यात देशी कापसाच्या अतिघन लागवडीसाठी अनुदान
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 जुलै 2018

अकोला : या वर्षी जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात येत असून, या योजनेंतर्गत देशी कापसाच्या अतिघन लागवडीची प्रात्यक्षिके आयोजित केली जाणार आहेत. त्यासाठी शेतकरी गटांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने अनुदान दिले जाणार आहे.

अकोला : या वर्षी जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात येत असून, या योजनेंतर्गत देशी कापसाच्या अतिघन लागवडीची प्रात्यक्षिके आयोजित केली जाणार आहेत. त्यासाठी शेतकरी गटांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने अनुदान दिले जाणार आहे.

पीक प्रात्यक्षिक प्रकल्प १० हेक्टर क्षेत्र (क्लस्टर) या प्रमाणे राबविणाऱ्या शेतकरी गटांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पीक प्रात्यक्षिकाकरिता आवश्यक बियाणे, बीज प्रक्रियेकरिता जिवाणू खते कृषी विभागातर्फे देण्यात येणार आहेत. इतर निविष्ठा या प्रात्यक्षिक निविष्ठा संचानुसार आणि मार्गदर्शक सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येईल.

सहभागी गटातील शेतकऱ्यांना शेतीदिन व शास्त्रज्ञ भेटीच्या माध्यतातून पीक  उत्पादन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. इच्छुक   नोंदणीकृत शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादन कंपन्यांनी तालुका कृषी   अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

पंपसंचासाठी अनुदान
गळीत धान्य व तेलताड अभियान या योजनेंतर्गतत पंपसंच व पाइपकरिता अनुदान दिले जाणार आहे. त्याकरिता २५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावयाचा आहे. पंपसंचाकरीता किमतीच्या ५० टक्के किंवा १० हजार प्रतिनग मर्यादेत अनुदान देय  आहे.

कडधान्य पीक प्रात्यक्षिक अनुदान
या अभियानांतर्गत तूर, मूग, उडिद, हरभरा व ज्वार या पिकाचे प्रात्यक्षिक आयोजित केले जाणार आहे. खरीप व रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविणाऱ्या शेतकरी गटांना अनुदान मिळणार अाहे. 

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...
पुणे जिल्ह्यात ११५ गावे पितात दूषित पाणीपुणे ः जिल्ह्यातील ११५ गावे चक्क दूषित पाणी पित...
शेतकरी सन्मान निधी योजनेत नगर...नगर : शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळवून...
शेतीमाल तारण, ई नाम पुरस्कारांचे...पुणे: शेतीमाल तारण आणि आॅनलाइन राष्ट्रीय कृषी...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...