द्राक्ष संघ अधिवेशनास थोड्याच वेळेत प्रारंभ
टीम अॅग्रोवन
रविवार, 27 ऑगस्ट 2017

पुणे : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे ५७ वे वार्षिक अधिवेशन आज (रविवार)  ते मंगळवार (ता.२९) या दरम्यान बालेवाडी,येथे होत आहे. रविवारी दुपारी दीड वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होईल.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार अध्यक्षस्थानी असतील. राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात तीन दिवस चिली येथील रॉड्रीगो असीवन यांच्यासह राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन होणार आहे.

द्राक्ष उत्पादकांच्या मागण्या

  • बनावट बायोलॉजिकल उत्पादनांच्या निर्मितीवर बंदी घाला 
  • फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी करा 
  • देशांतर्गत तसेच निर्यातीच्या बाजारात अडवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवा
  • संरक्षित शेतीसाठी जाहीर केलेले अनुदान मिळावे
  • यांत्रिकीकरण क्‍लस्टर योजनेला गती द्या
  • जागतिक दर्जाचे स्पर्धाक्षम वाण उपलब्ध करून द्यावेत.

इतर ताज्या घडामोडी
सोलापुरात वांगी, कोबी, ढोबळी मिरचीच्या... सोलापूर ः येथील बाजार समितीच्या आवारात गत...
एक लाख हेक्टरने हरभऱ्याचा पेरा वाढणारपुणे : राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी...
राज्यात दुधाचा एकच ब्रॅँड बनविणार :...राहुरी, जि. नगर : गुजरातमधील ‘अमूल’प्रमाणेच...
जनताप्रश्नी सरकार अधिक संवेदनशील :...नवी दिल्ली ः ``जनतेच्या प्रश्नी सरकार अधिक...
पुणे विभागात रब्बीसाठी आठ लाख टन खताची...पुणे  ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून...
बुलेट-ट्रेनसाठी महाराष्ट्राला २५ हजार...नगर : मुंबई- अहमदाबाद बुलेट-ट्रेनऐवजी चंद्रपूर ते...
पावसाचा केळी, कापूस, मका, ज्वारीला फटका यावल, जि. जळगाव  : शहर व परिसरात या...
परभणीत गहू, हऱभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची... परभणी : येत्या रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यात २...
दहा लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखालीच परभणी : अद्यापर्यंत पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस...
बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना कर्ज देणारमुंबई : शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील उपलब्ध...
नाशिक जिल्ह्यात कर्जमाफीचे अडीच लाखांवर...नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या...
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उसाच्या... सातारा  ः दिवाळीचा सण तीन आठवड्यांवर आला...
पुण्यात कोथिंबीर शेकडा २५०० रुपये पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
संतुलित पुरवठ्यामुळे एेन नवरात्रात... आठवडाभरात ब्रॉयलर्सच्या बाजारात जोरदार वाढ...
गुरुवारपर्यत काही ठिकाणी हलक्‍या...पुणे ः राज्यात हवेचा दाब वाढत आहे. त्यामुळे...
बिहारकडून ८० अब्ज पूरग्रस्त निधीची मागणीनवी दिल्ली ः बिहारमध्ये येऊन गेलेल्या...
कर्जमाफीवरून पंजाबमध्ये अारोप-...चंडीगड, पंजाब ः पंजाबमध्ये शेतकरी...
सुधारित पद्धतीमुळे मका पिकात फायदा...शेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...
योग्य व्यवस्थापनातून हरभरा उत्पादनात...शेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...
आंतरपीक म्हणून फ्लॉवर ठरते फायद्याचेशेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...